| | | |

Morocco FIFA World Cup : मोरोक्कोने जिंकली सर्वांची मने; बक्षिसाची रक्कम के ली दान | cricket marathi








cricket marathi news डेस्क : कतार येथे झा’लेल्या फटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेटिनाने बाजी मा’रली असली तरी फुटबॉलप्रेमींची मने जिंकण्याची मालिका मोरोक्कोने सुरू ठेवली आ हे. फु़टबॉल विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मान मिळवलेल्या मोरोक्कोचा उपांत्य सामन्यात फ्रान्सने पराभव के-ला. हा पराभव पचवत मोरोक्कोच्या खेळाडूंनी संघाच्या समर्थनासाठी आ लेल्या चाहत्यांसमोर जाऊन मैदानातच प्रार्थना के ली हो ती. या नंतर त्यांच्या कृतीचे जगभरातून स्वागत करण्यात आ ले हो ते. आता विश्वचषक झाल्यानंतर मोरोक्कोच्या खेळाडूंनी आणखी एक कृती के ली आ हे. त्याचे देखील जगभरातून स्वागत करण्यात येत आ हे. (Morocco FIFA World Cup)

उपांत्य फेरीतील पराभवानंतर स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्कोचा सामना २०१८ साली झा’लेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या संघ क्रोएशियासोबत झा’ला. या सामन्यातदेखील लढवय्या मोरोक्कोच्या पदरी पराभवच प’डला. स्पर्धेतील चौथे स्थान मिळवलेल्या संघाला बक्षिस म्हणून सुमारे १८१ कोटी रूपये इतकी रक्कम मि’ळाली. (Morocco FIFA World Cup)

स्पर्धेत चौथे स्थान मि’ळालेल्या मोरोक्कोने बक्षिस म्हणून मि’ळालेली रक्कम देशातील गरीबांना दान करण्याचा निर्णय घे’तला आ हे. मोरोक्कोने विश्वचषक स्पर्धेत उलटफेर करत बलाढ्य असणाऱ्या स्पेन आणि पोर्तुगालसारख्या संघाना बाहेरचा रस्ता दा’खवला. त्यांचा उपांत्यफेरीतील सामना गतविजेत्या फ्रान्सशी झा’ला. या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा २ – ० अशा गोलफरकाने पराभव के-ला. या पराभवामुळे मोरोक्कोचे फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

मोरोक्कोचा तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकता आ ला नसला तरी त्यांनी उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला होता*. यामुळे त्यांनी आधीच फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली हो ती. स्पर्धेत चौथे स्थान मिळवलेल्या आता आणखी एक मनं जिंकणारी कृती के ली आ हे. स्पर्धेत मि’ळालेली रक्कम त्यांनी गरीबांना दान करण्याचा निर्णय घे’तला आ हे. मोरोक्कोचे खेळाडू ही सर्व रक्कम आपापसात वाटून घेऊन मालामाल झा’ले असते. परंतु, दर्जेदार फुटबॉलने विश्वचषकात चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मोरोक्कोने ही रक्कम गरीब लोकांच्या मुलांना दान करण्याचा निर्णय घे’तला आ हे.

स्पोर्ट्स पेआऊट्सच्या माहितीनुसार मोरोक्कोने फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये सुमारे २.५ मिलियन डॉलर रक्कम बक्षिस मि’ळाली आ हे. त्यासोबतच त्यांना चौथ्या स्थानावर मिळवलेल्या २२ मिलियन डॉलर रक्कम मि’ळालेली आ हे. ही सुध्दा रक्कम संघाने गरीब मुलांना दान करण्याचा निर्णय घे’तला आ हे.

हेही वाचा;









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *