| | | |

Murali Vijay : …म्हणून मी परदेशात संधी शोधतोय – मुरली विजय | cricket marathi
चेन्नई; : क्रिकेटपटू 30 वर्षांचा झा’ला की भारतात तो खेळाडू वयस्कर समजला जातो. बीसीसीआयबरोबरचा आपला वेळ आता संपल्यात जमा आ हे. त्यामुळे मी परदेशात संधी शोधत आ हे, असे मत भारताचा क्रिकेटपटू मुरली विजय याने व्यक्त के-ले आ हे. (Murali Vijay)

भारताचा अनुभवी सलामीवीर मुरली विजय अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आ हे. डिसेंबर 2018 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता*. तसेच त्याने सप्टेंबर 2020 मध्ये शेवटचा देशांतर्गत सामना खेळला. गेल्या वर्षभरापासून तो स्पर्धात्मक क्रिकेटचा भाग ना’ही. तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता*. आता मुरली विजयने आपल्या करिअरबद्दल महत्त्वाचे वक्तव्य के-ले आ हे. मुरली विजय पुढे म्हणाला, भारतात 30 वर्षांच्या वयानंतर लोक आम्हाला रस्त्यावर चालणारा 80 वर्षांचा वयस्कर समजतात. (Murali Vijay)

विजयने भारतासाठी 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आ हे त. 38 वर्षीय विजयला क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आ हे. पण तो भारतात ना’ही तर परदेशात संधी शोधत आ हे.

बीसीसीआयसोबतचा आपला वेळ संपला आ हे, अशी प्रतिक्रिया त्याने दि ली. स्पोर्टस्टारवरील विकली शो डब्ल्यू व्ही रमन दरम्यान मुरली विजय म्हणाला, बीसीसीआय (हसत) सोबतचा माझा वेळ जवळजवळ संपला आ हे आणि मी परदेशात संधी शोधत आ हे. मला काही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आ हे. विजयने इंग्लंडमध्ये एसेक्ससाठी काऊंटी क्रिकेट खेळला आ हे.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *