| | | |

PAK vs NZ : टीम साउदीने रचला नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठ’रला न्‍यूझीलंडच्‍या पहिला खेळाडू | cricket marathi
cricket marathi news डेस्क : न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आ हे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी (१३ जानेवारी) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात न्‍यूझीलंडच्‍या संघाने दोन गडी राखून विजय मि’ळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीने तीन बळी घे’तले. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) न्यूझीलंडसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आ हे. अशी कामगिरी करत साउदीने माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीला मागे टाकले आ हे. (PAK vs NZ)

साउदीने ३५१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७९७ विकेट्स आ हे त. त्याच्या नावावर ९० कसोटींमध्ये ३५३ विकेट्स, १४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २१० विकेट्स आणि १०७ टी-20 सामन्यांमध्ये १३४ विकेट्स आ हे त. न्‍यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी याने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६९६ विकेट घे’तल्या आ हे त. (PAK vs NZ)

फखर जमानने झळकावले शतक

न्यूझीलंडच्या संघाने २००८ नंतर प्रथमच पाकिस्‍तानमध्‍ये वनडे मालिका जिंकली आ हे.  तिसर्‍या वनडेमध्‍ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला. यजमानांनी ५० षटकांत नऊ गडी गमावून २८० धावा के ल्या.  फखर जमानने १२२ चेंडूत १०१ धावा के ल्या. त्याचे हे कारकिर्दीतील आठवे वनडे शतक हो ते. मोहम्मद रिझवानने ७७ आणि नवोदित आगा सलमानने ४५ धावा के ल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट घे’तल्या.

विल्यमसन, कॉनवे आणि फिलिप्स यांनी झळकावली अर्धशतके

२८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २०५ धावांत सहा विकेट ग’मावल्या हो’त्या. इथून पाकिस्तानचा संघ सामना जिंकेल असे वाटत हो ते. केन विल्यमसनने ५३ आणि डेव्हन कॉनवेने ५२ धावा के ल्या. सहा विकेट प’डल्यानंतर ग्लेन फिलिप्सने सूत्रे हाती घे’तली. त्याने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने चार चौकार आणि चार षटकार फटकावले.  पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम आणि आगा सलमानने प्रत्येकी दोन बळी घे’तले.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *