| | | |

PAK vs NZ Test : पाकच्या गोलंदाजांची धुलाई, किवींच्या कॉनवेने झळकावले 2023 चे पहिले शतक! | cricket marathi

cricket marathi news डेस्क : PAK vs NZ 2nd Test : न्यूझीलंडचा सलामीवीर ड्वेन कॉनवेने पाकच्या गोलंदाजीची धुलाई करत 2023 सालचे पहिले शतक झळकावले. कराचीच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी कॉनवेने 16 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 191 चेंडूत 122 धावा तडकावल्या. त्याचे हे 12 व्या कसोटीतील हे चौथे शतक ठरले.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदीने टॉस जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घे’तला. त्यानंतर सलामीवीर टॉम लॅथम आणि ड्वेन कॉनवे यांनी सपाट खेळपट्टीचा फायदा उचलत आश्वासक सुरुवात के ली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 35.1 षटकांत 134 धावांची भागिदारी मां-डली. लॅथमच्या रुपाने किवींची पहिली विकेट पडली. त्याने 100 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 71 धावा फटकावल्या. नसीम शाहने लॅथमला पायचित के-ले. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)

त्यानंतर कॉनवेने केन विल्यमसनच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. एकाबाजूने कॉनवे मोठे शॉट्स खेळत होता*, तर दुस-या टोकाला विल्यमसन संयमी फलंदाजी करत रा’हिला. या जोडीने संघाची धावसंख्या 200 पार नेली. त्यानंतर किवींना दुसरा धक्का बसला. 122 धावा करून कॉनवे माघारी प’रतला. आगा सलमानने त्याचा अडसर दूर के-ला. कॉनवे बाद झा’ला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 62.2 षटकांत 234 हो ती. दुस-या विकेटसाठी कॉनवे-विल्यमसन जोडीने 100 धावांची भागिदारी के ली. त्यानंतर किवींचा डाव गडगडला. नसीम शहा आणि आगा सलमानने पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. नसीमने विल्यमसन (36), तर सलमानने डॅरिल मिशेल (3), हेन्री निकोल्स (26) यांना बाद के-ले. तर अबरार अहमदने ब्रेसवेल (0)ला तंबूत पा’ठवले. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 6 बाद 279 हो ती. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)

कॉनवेने 21 डावात 1100 हून अधिक धावा के ल्या आ हे त. त्याची सरासरी 50 च्या वर आ हे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 425 धावा आ हे त, तर 35 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 1170 धावा के ल्या आ हे त. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 99 आ हे. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)

सलग दुस-या वर्षी वर्षातील पहिले शतक…

आजपर्यंत कोणताही फलंदाज करू शकलेला ना’ही असा विक्रम करणारा कॉनवेने जगातील पहिला फलंदाज ठ’रला आ हे. कॉनवे हा 2022 मध्ये शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू ठ’रला होता*. त्याचे कसोटी कारकिर्दीतील ते दुसरे शतक हो ते. बांगलादेशविरुद्ध खेळताना कॉनवेने शतकी खेळी साकारली हो ती. आता तो 2023 मध्ये पहिले शतक फटकावून सलग दुस-या वर्षी पहिल्या शतकाचा मानकरी बनला आ हे. अशी कामगिरी क्रिकेटच्या इतिहासात कुणालाच जमली नव्हती. मात्र आता हा विक्रम कॉनवेच्या नावावर नोंदवला गे’ला आ हे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कॉनवेने 92 धावांची खेळी के ली हो ती. अवघ्या आठ धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दि ली. मात्र दुसऱ्या कसोटीत त्याने पाकिस्तान गोलंदाजांचा खरपूस समाचार घे’तला आणि कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.

न्यूझीलंडचा संघ :

टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), मॅट हेन्री, एजाज पटेल.

पाकिस्तानचा संघ :

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, हसन अली, नसीम शाह, मीर हमजा, अबरार अहमद.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *