| | | |

Pakistan Coach : ‘या’ दिग्गज माजी क्रिकेटपटूने नाकारली पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची ऑफर | cricket marathi
cricket marathi news डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये सध्या मोठे बदल करण्यात येत आ हे त. रमीज राजा यांच्या जागी जनम सेठी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोठे बदल झा’ले आ हे त. नजम सेठी जुनी निवड समिती रद्द करत शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात नव्या निवड समितीची नियुक्ती के ली आ हे. यानंतर ते पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकांमध्येही मोठे बदल करणार आ हे त. यासाठी त्यांनी पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना आणखी एकदा पाकिस्तानचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर दि ली हो ती. मात्र, ऑर्थर यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला आ हे. यानंतर वसीम आक्रम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला काही प्रश्न के-ले आ हे त. (Pakistan Coach)

सूत्रांच्या माहितीनुसार मिकी ऑर्थर म्हणाले, यापूर्वी मी पाकिस्तानचा प्रशिक्षक होतो, तेव्हा मला चांगले अनुभव आ लेले ना’हीत. त्यामुळे मी पाकच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आ हे. ऑर्थर जनम सेठी यांच्याशी बोलताना म्हणाले हो ते की, मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आ हे आणि मी सातत्याने पाकिस्तानचा दौराही करेन. ऑर्थर यांना २०१६ मध्ये पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आ ली हो ती. (Pakistan Coach)

यावेळी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत नाराजी व्यक्त के ली आ हे. वसीम आक्रम म्हणाले, पीसीबीमधील वातावरण सध्या चांगले ना’ही. त्यामुळे प्रशिक्षक पाकिस्तानमध्ये येण्यास नकार देत आ हे त. वसीम सर्वांना भीती आ हे की बोर्ड बदलल्यास करार संपूष्टात येईल. जर तुम्हाला विदेशातील प्रशिक्षक उपलब्ध होत नसेल तर पाकिस्तानातील प्रशिक्षकाची नियुक्ती करा. (Pakistan Coach)

हेही वाचंलत का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *