Pakistan Cricket Board : पीसीबीचा शाहिद आफ्रिदीला दणका, निवड समितीतून उचलबांगडी | cricket marathi

cricket marathi news डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजाम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन निवड समिती प्रमुखाची सोमवारी घोषणा के ली. रमीज राजा यांच्यानंतर सेठी यांनी पीसीबीचा कारभार हाती घे’तला. त्यानंतर त्यांनी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रभारी निवड समिती प्रमुख म्हणून निवड के ली हो ती. (Pakistan Cricket Board)
आफ्रिदीकडेच ही जबाबदारी कायम ठेवली जा’ईल अशी चर्चा हो ती; परंतु आज सेठी यांनी पत्रकार परिषद घेऊन हारुण रशीद हे नवीन निवड समिती प्रमुख असल्याचे जाहीर के-ले. पाकिस्तानकडून 13 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1383 धावा करणार्या रशीदकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आ हे. (Pakistan Cricket Board)
यावेळी 4 फेब्रुवारीला आशियाई क्रिकेट परिषदेच्या होणार्या बैठकीत आशिया चषक स्पर्धेबाबत जोरदार भूमिका मांडणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट के-ले. हारुण रशीद यांनी या नियुक्तीनंतर पीसीबीच्या मॅनेजमेंट समितीतून राजीनामा दिला आ हे. दरम्यान, शाहिद आफ्रिदीने पीसीबीने निवड समितीच्या प्रमुखपदावर कायम राहण्याची विनंती के ल्याचा दावा के-ला आ हे. पण, वैयक्तिक कारणास्तव आपण ही जबाबदारी स्वीकारली नसल्याचेही त्याने स्पष्ट के-ले. (Pakistan Cricket Board)
Chairman of the PCB Management Committee Mr Najam Sethi’s press conference in Lahore.
Watch live ➡️ https://t.co/6CUfGusn2H pic.twitter.com/DYeMV00vrv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 23, 2023
हेही वाचंलत का?
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬