| | | |

Pele Dies at 82 : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन | cricket marathi

साओ पाउलो; cricket marathi news : ब्राझीलचे दिग्गज आणि महान फुटबॉल पटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन झा’ले. पेले यांचे जगभरात मोठे नाव हो ते. एक महान फुटबॉलपटू म्हणून त्यांची ओळख हो ती. त्यांनी ब्राझीलला तीन वेळा फुटबॉल विश्वचषक मिळवून दिले हो ते. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत हो ते. आपल्या अखेरच्या काळात सुद्धा ते ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना तब्बेतीच्या चढ उताराबाबत कळवत हो ते. अखेर या दिग्गज फुटबॉलपटूची झूंज अपयशी ठरली आणि गुरुवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. (Pele Dies at 82)

फुटबॉलमधील सर्वकालीन महान पेले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक हो ती. त्यांच्यावर साओ पाउलोच्या रुग्णालयात उपचार सुरु हो ते. त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आ ले आ हे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली हो ती. पेले यांची मुलगी के ली नॅसिमेंटोही यांनी अधिकृतपणे पेले यांचे निधन झा’ले असल्याची माहिती माध्यमांना दि ली. (Pele Dies at 82)

पेले यांच्या कोलनमधून सप्टेंबर २०२१ मध्ये टयुमर काढण्यात आ ला होता*. त्यानंतर त्यांची तब्बेत वारंवार बिघडत चालली हो ती. गेल्या काहीदिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत हो ते. कॅन्सरमुळे त्यांच्या किडनी आणि ह्रदयावरही परिणाम झा’ला होता*. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होत चालले हो ते. फुटबॉल विश्वचषकावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आ ले हो ते. तेव्हा अवघ्या जगाने त्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना के ली हो ती. त्यानंतर त्यांनी ट्वीटरवरुन आपली तब्बते ठिक असल्याच बातमी तमाम फूटबॉल चाहत्यांना दि ली हो ती. तसेच ट्वीटरच्या माध्यमातून ते आपल्या तब्बेतीची माहिती देत हो ते.

ब्राझीलला तीनवेळा विश्वचषक जिंकून दिला

पेले यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आ हे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. 1958 मध्ये झा’लेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी दोन गोल मा’रले हो ते. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळत  एकूण 1281 गोल झळकावले हो ते. ब्राझीलसाठी त्यांनी 91 सामने खेळले असून एकूण 77 गोल के-ले आ हे त. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेत्या अर्जेंटिनाचं त्यांनी अभिनंदन केलं होतं. तसेच लियोनेल मेस्सी विजयाचा खरा हिरो असल्याचं सांगत कौतुक केलं होतं.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *