| | | |

Pele Funeral : महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर अंत्यसंस्कार; आईच्या घरासमोरून निघाली अंत्ययात्रा | cricket marathi
cricket marathi news डेस्क : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर आज (दि.३) सॅंटोस शहरात अंत्यसंस्कार करण्यात आ ले. सॅंटोस एफसी फुटबॉल क्लबच्या स्टेडियममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आ ले. साओ पाउलो येथील विला बेल्मिरो स्टेडियमवर पेले यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी के ली हो ती. पेले यांची अंत्ययात्रा त्यांच्या १०० वर्षांच्या आईंच्या घरासमोरून काढण्यात आ ली. पेले यांच्या अंत्ययात्रेला २ लाखहून अधिक लोक उपस्थित हो ते. (Pele Funeral)

एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो म्हणजेच पेले यांचे गुरुवारी (दि. डिसेंबर २९) कर्करोगाने वयाच्या ८२ व्या निधन झा’ले हो ते. पेलेंनी ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली हो ती. पेले यांचे सॅंटोस शहरात येथे घर आ हे. त्या घरात त्यांनी जवळपास आपले सर्व आयुष्य व्यतीत के-ले हो ते. त्यांनी आपली शेवटची वर्षे गुरुजा या शहरात घालवली. (Pele Funeral)

पेले यांनी १९५६ मध्ये सॅंटोस क्लबशी करार के-ला होता*. तेव्हा त्यांचे वय १५ वर्षे हो ते. पेलेंनी सॅंटोससाठी पहिल्याच सामन्यात गोल के-ला. तेव्हापासून ते संघाचा महत्त्वाचा सदस्य बनले हो ते. ते १९७४ पर्यंत क्लबकडून खेळत हो ते. १९७४ नंतर पेलेंनी १९७५ ते १९७७ पर्यंत न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबकडूनही खेळले हो ते.

इटलीचा जुव्हेंटस, स्पेनचा बार्सिलोना, रिअल माद्रिद आणि इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडन अशा दिग्गज क्लबनी पेलेंना करारबद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न के-ले हो ते. मोठ्या ऑफर असूनही पेलेंनी सँटोस संघ कधी सोडला न’व्हता.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *