| | | |

PV Sindhu Forbes List : सिंधू बनली श्रीमंत खेळाडू; फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान | cricket marathi
cricket marathi news डेस्क : नुकतेच फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या २५ महिला खेळाडूंची यादी जाहीर के ली आ हे. यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू १२ व्या स्थानी आ हे. (PV Sindhu Forbes List) या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आ हे. २०१६ साली ब्राझीलमध्ये झा’लेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि २०२० साली झा’लेल्या टोकियो स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूने २०२२ साली ७.१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई के ली आ हे. त्यापैकी ७ दशलक्ष डॉलरची कमाई ही तिने बक्षीसांव्यतिरिक्त इतर माध्यमांतून मिळवले आ हे त.

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात बर्मिंगहॅम येथे झा’लेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने एकेरी स्ंपर्धेत सुवर्ण; तर दुहेरीमध्ये रौप्यपदक जिंकले हो ते. जपानची आघाडीची टेनिसपटू नाओमीओसाकाने तीन वर्षे फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान मिळवले आ हे. तिने २०२२ मध्ये ५१.१ दशलक्ष डॉलरची कमाई के ली आ हे. (PV Sindhu Forbes List)

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *