Rahul Dravid : रवींद्र जडेजाचे टीम इंडियात लवकरच पुनरागमन, राहुल द्रविड यांचे संकेत | cricket marathi

cricket marathi news डेस्क : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना गमावला असला तरी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) या पराभवाने खचलेले ना’हीत. उलट ते फिरकी अष्टपैलू खेळाडूंवर खूश आ हे त. या विभागात संघ खूप मजबूत असून याची आणखी ताकद वाढण्यासाठी रवींद्र जडेजा लवकरच संघात येईल, असे संकेत द्रविड यांनी दिले. तसेच युवा खेळाडूंसोबत संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी के-ले आ हे. ते पत्रकार परिषदेत बोलत हो ते.
द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, भारताने आतापर्यंतच्या दोन टी-20 सामन्यांत गिल, मावी आणि त्रिपाठी या तीन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दि ली आ हे. आम्हाला या युवा खेळाडूंबाबत संयम बाळगावा लागे ल. पराभवासाठी युवा खेळाडूंना जबाबदार धरू नये. या संघात अनेक युवा खेळाडू खेळत आ हे त. असे सामने होऊ शकतात हे समजून घे’तले पाहिजे. युवा खेळाडू सुधारणा करत आ हे त पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अटीतटीच्या सामन्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव आ हे, असे मत व्यक्त के-ले.
अक्षरच्या कामगिरीने आनंदी (Rahul Dravid)
पुण्यातील टी 20 सामन्यात अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा करत दोन विकेट घे’तल्या. जेव्हा-जेव्हा अक्षरला टी-20 सामन्यात संधी मि’ळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी के ली आ हे. हे एक चांगले लक्षण आ हे. त्याच्यामुळे आपच्याकडे पर्याय वाढले आ हे त. रविंद्र जडेजाही येईल. वॉशिंग्टन सुंदर हाही चांगला पर्याय आ हे. या खेळाडूंच्या कामगिरीने आम्ही आनंदी आहो-त, अशी भावना’ही द्रविड (Rahul Dravid) यांनी बोलून दाख’वली.
मावीने कर्णधाराच्या चेह-यावर आणले हसू
शिवम मावीच्या वेगवान गोलंदाजीच्या कामगिरीवर कर्णधार हार्दिक पंड्या खूप खूश असल्याचेही प्रशिक्षक द्रविड यांनी सांगितले. या सामन्यात मावीने फलंदाजीदरम्यान जलद 26 धावा के ल्या. द्रविड म्हणाले, वेगवान गोलंदाजीमध्ये आम्ही हार्दिकवर खूप अवलंबून आहो-त. इतर खेळाडूंनीही पुढे यावे, अशी आमची इच्छा आ हे. मावीची फलंदाजी पाहून आनंद झा’ला, त्याने कर्णधाराच्या चेहऱ्यावर हसू आणले. वेगवान गोलंदाजांने के-लेली अशी आक्रमक फलंदाजी पाहून समाधान वाटले.
Head Coach Rahul Dravid backs his players pic.twitter.com/TAOcr9NlK1
— RVCJ Media (@RVCJ_FB) January 6, 2023
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬