| | | |

Ranji Trophy : ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्र सा’वरला | cricket marathi
नवी दिल्ली, : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळवला जात आ हे. भारतीय संघातून वगळल्यानंतर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने आपला मोर्चा देशांतर्गत क्रिकेटकडे वळवला आ हे. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकून ऋतुराजने महाराष्ट्राच्या संघाला सावरले. तत्पूर्वी, तामिळनाडूने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित के-ले.

ऋतुराजने सुरुवातीपासून शानदार खेळी के ली, मात्र दुसरीकडे तामिळनाडूने महाराष्ट्राच्या कोणत्याच फलंदाजाला जास्त काळ टिकू दिले ना’ही. ऋतुराज गायकवाड 126 चेंडूंत 118 धावा करून खेळपट्टीवर टिकून आ हे. मात्र, केदार जाधव (56) आणि अंकित बावणे (45) धावा करून तंबूत परतले, तर अजीम काझी नाबाद (87) धावा करून आपल्या सलामीवीराची साथ देत आ हे. ऋतुराजने 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने पहिल्या दिवशी सामन्यात पकड बनवली. (Ranji Trophy)

ऋतुराज गायकवाडच्या वादळी खेळीला रोखण्यात कोणत्याच तामिळनाडूच्या गोलंदाजाला यश आ ले ना’ही. ऋतुराज पहिल्या दिवसअखेर खेळपट्टीवर टिकून रा’हिला आणि महाराष्ट्राच्या संघाने 83 षटकांत 6 बाद 350 धावा के ल्या आ हे त. तामिळनाडूकडून लक्ष्मीनारायण विघ्नेशने सर्वाधिक 2 बळी मिळवले, तर संदीप वारियर, रविश्रीनिवासन साई किशोर आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आ ले.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *