Ranji Trophy 2022 : दीपक धपोलाचा मोठा कारनामा, ८ षटकांत घे’तल्या ८ विकेटस् | cricket marathi

नवी दिल्ली, : रणजी ट्रॉफीमधील (Ranji Trophy 2022) उत्तराखंड विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज दीपक धपोलाने एक मोठा कारनामा करून दा’खवला. 32 वर्षांच्या दीपकने हिमाचल प्रदेशचा जवळपास सर्वच संघ एकट्याने बाद के-ला. दीपकने 8.3 षटकांत 35 धावा देत 8 फलंदाज बाद के-ले. या कामगिरीचे कौतुक खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी के-ले आ हे.
उत्तराखंडच्या 32 वर्षांच्या दीपक धपोलाने आपल्या भेदक मार्याने हिमाचल प्रदेशचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच गुंडाळला. हिमाचलचा संपूर्ण संघ 49 धावांतच पॅव्हेलियनमध्ये प’रतला. हिमाचल प्रदेशचे 5 फलंदाज भोपळाही न फोडता माघारी गेले.
हिमाचल प्रदेशकडून अंकित कालसीने सर्वाधिक 26 धावांची खेळी के ली. याव्यतिरिक्त इतर फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आ ला ना’ही. उत्तराखंडकडून दीपक धपोलाने 8 तर अभय नेगीने 2 विकेटस् घे’तल्या. हिमाचलचा पहिला डाव 16.3 षटकांत 49 धावांत संपुष्टात आ ला.
उत्तराखंडने आपल्या पहिल्या डावात दिवसअखेरपर्यंत 6 बाद 295 धावांपर्यंत मजल मा’रली हो ती. उत्तराखंडकडून आदित्य तारेने नाबाद 91 धावा के ल्या आ हे त. तर अभय नेगी 48 धावा करून नाबाद आ हे. उत्तराखंडकडून कर्णधार जीवज्योज सिंहने देखील 45 धावांचे योगदान दिले. हिमाचल प्रदेशकडून कर्णधार ऋषी धवनने 3 विकेटस् घे’तल्या आ हे त.
जय शहा यांनी के-ले कौतुक (Ranji Trophy 2022)
दीपकच्या या कामगिरीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट के-ले. जय शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा देशातील गुणवत्ता पुढे आ ली आ हे. यावेळी दीपक धपोलाने हिमाचल प्रदेश विरुद्ध 8 षटकांत 35 धावा देत 8 विकेटस् घे’तल्या. रणजी ट्रॉफीतील ही एक उत्तम कामगिरी आ हे. स्थानिक क्रिकेटमध्ये अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आ हे.’
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬