| | | |

Ranji Trophy 2023 : सौराष्ट्रचा मुंबईवर संस्मरणीय विजय | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Ranji Trophy 2023 : रणजी करंडक ब गटातील सामन्यात सौराष्ट्राने 41 वेळा रणजी चॅम्पियन असलेल्या मुंबईचा 48 धावांनी पराभव के-ला. सौराष्ट्रने मुंबईसमोर 280 धावांचे लक्ष्य ठेवले हो ते. प्रत्युत्तरात मुंबईचा डाव 230 धावांवर आ’टोपला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर हा सामना पार प’डला.

तत्पूर्वी, सौराष्ट्रने पहिला फलंदाजी करताना पहिल्या डावात 289 धावा के ल्या. त्यानंतर मुंबईला सुर्यकुमार यादवच्या 95 धावांच्या जोरावर 230 धावांपर्यंतच मजल मारता आ ली. 59 धावांची आघाडी घे’तल्यानंतर सौराष्ट्राने दुसऱ्या डावात 220 धावा के ल्या आणि मुंबईला विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य दिले. पण मुंबईचा फ्लॉप शो दुसऱ्या डावातही कायम रा’हिला. त्यांचा संपूर्ण संघ 231 धावा करून पॅव्हेलियनमध्ये प’रतला. मुंबईकडून दुस-या डावात पृथ्वी शॉने 68 तर, सुर्यकुमारने 38 धावा करून विजसाठी संघर्ष के-ला. (Ranji Trophy 2023)

सौराष्ट्रला जिंकण्यासाठी चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी फक्त दोन विकेट्सची गरज हो ती. सामन्याच्या पहिल्या सत्राच्या सात षटकांतच मुंबईचे उर्वरित दोन फलंदाज बाद झा’ले. तुषार देशपांडे आणि शम्स मुलाणी यांना माघारी धाडून सौराष्ट्रने मुंबईचा डाव गुंडाळला. (Ranji Trophy 2023)

धर्मेंद्रसिंह जडेजाची अष्टपैलू कामगिरी

सौराष्ट्रच्या विजयात सामनावीर धर्मेंद्रसिंह जडेजा, युवराज सिंग डोडिया आणि पार्थ भुत यांनी महत्त्वाचे योगदान दिले. जडेजाने पहिल्या डावात 24 धावा करून मुंबईच्या पहिल्या डावातील चार मौल्यवान विकेट घे’तल्या. तर दुस-या डावात त्याने फलंदाजी करताना 90 धावा फटकावत दोन बळीही घे’तले. तर डोडियाने मुंबईच्या पहिल्या आणि दुस-या डावातील 4-4 विकेट घे’तल्या. तर भुतने मुंबईच्या दुस-या डावात चार बळी मिळवले.

मुंबईचा पहिलाच पराभव

आतापर्यंत झा’लेल्या तीन सामन्यांमधला मुंबईचा हा पहिलाच पराभव आ हे. त्यांचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले आ हे त. तर हा सौराष्ट्रचा पहिलाच विजय आ हे. या सामन्यानंतर मुंबईचे तीन सामन्यांतून 13 गुण झा’ले असून ते अजूनही गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आ हे त, तर सौराष्ट्र 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *