| | | |

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा मैदानावर परतणार | cricket marathi
: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पाच महिन्यांनंतर मैदानात उतरणार असून, रणजी स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध सौराष्ट्रच्या अखेरच्या एलिट गटाच्या सामन्यात तो खेळताना दिसणार आ हे. (Ravindra Jadeja)

जडेजा गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे संघाबाहेर होता*; पण आता तो संघात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आ हे. पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आ हे. पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठीही भारतीय संघ जाहीर करण्यात आ ला असून, त्यात जडेजाचा समावेश करण्यात आ ला आ हे. या सामन्यांमध्ये जडेजाचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असले तरीही त्याचा संघात समावेश करण्यात आ ला आ हे. (Ravindra Jadeja)

पण या मालिकेकरिता संघात खेळण्यासाठी जडेजा कोणताही धोका पत्करू इच्छित ना’ही. त्यामुळे आधी रणजी ट्रॉफीत खेळून जडेजाला आपली लय परत मिळवायची आ हे. तामिळनाडूविरुद्ध सौराष्ट्रच्या अखेरच्या एलिट गटाच्या सामन्यात तो खेळताना दिसणार आ हे. जडेजाशिवाय जयदेव उनाडकट आणि चेतेश्वर पुजारा यांचाही संघात समावेश करण्यात आ ला आ हे. जडेजा रविवारी टीममध्ये सामील होणार होता*.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *