| | | |

Ricky Ponting : ऋषभला डगआऊटमध्ये पाहण्यास आवडेल : पाँटिंग | cricket marathi
नवी दिल्ली; : ऋषभ पंतसारखा खेळाडू झाडावर उगवत ना’ही, तर तो पैलू पाडून घडवावा लागतो, त्यांच्या संघात नसण्याने यंदा आम्हाला तोटा सहन करावा लागू श’कतो, तो एक पॉझिटिव्ह एनर्जीचा खेळाडू आ हे, शक्य झा’ले तर त्याला रोज डगआऊटमध्ये पाहणे मला आवडेल, असे वक्तव्य दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) के-ले आ हे.

भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत (Ricky Ponting) कार अपघातातून थोडक्यात बचावला होता*. मात्र, या अपघातामुळे त्याच्या गुडघ्याचे तीन लिगामेंट तुटलेे हो ते. त्यामुळे तो पूर्णपणे फिट व्हायला बराच काळ लागणार आ हे. तो आयपीएल पाठोपाठ वन-डे वर्ल्डकपलादेखील मुकणार आ हे.

रिकी पाँटिंगने आयसीसीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना ऋषभ पंतची रिप्लेसमेंट मिळणे कठीण आ हे. आम्हाला एक विकेटकिपर बॅटस्मन हवा आ हे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या द़ृष्टीने ऋषभ पंत अत्यंत महत्त्वाचा आ हे. पॉटिंग म्हणाला की, मी पंतला माझ्या सोबत डगआऊटमध्ये प्रत्येक दिवस, आठवडे ठेवू इच्छितो. जर तो आयपीएलदरम्यान आमच्यासोबत राहू शकला तर मी त्याला कायम डगआऊटमध्ये ठेवणार.

त्याची संघातील उपस्थिती सर्वांना प्रभावित करते. दिल्ली कॅपिटल्स ना’ही तर टीम इंडियालादेखील ऋषभ पंतची उणीव भासणार आ हे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतची उणीव भासणार आ हे. ऋषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावरच भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत के-ले हो ते. गाबामध्ये पंतने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाकडून सामना आणि मालिका हिसकावून घे’तली हो ती.

पंतसारख्या खेळाडूचा पर्याय मिळत ना’ही. या प्रकारचे खेळाडू झाडाला लागलेले नसतात. आम्ही त्याच्या पर्यायाबाबत विचार करत आहो-त. आम्हाला एक विकेटकिपर फलंदाज पाहिजे आ हे.
– रिकी पाँटिंग

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *