| | | |

Rishabh Pant Accident : ‘या’ पाच क्रिकेटपटूंनी जीवघेण्या अपघातातून सावरत मैदानावर के-ले पुनरागमन | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झा’ला आ हे. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आ हे त. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाला बराच वेळ लागू श’कतो. पंतच्या आधीही असे अनेक क्रिकेटपटू सोबत अपघात घडले आ हे. अशा जीवघेण्या अपघातानंतर हे दिग्गज खेळाडू परतले आणि त्यांनी पुन्हा मैदान गाजवले. अशा स्थितीत आता पंतकडून अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आ हे. (Rishabh Pant Accident)

स्फोटक फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा रुरकी (उत्तराखंड) येथे ३० डिसेंबरच्या पहाटे अपघात झा’ला. या दुर्देवी घटनेत पंतला गंभीर दुखापत झाली असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आ ले आ हे. पंत दिल्लीहून घरी जात असताना त्यांची भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली. डिव्हायडरला धडकताच त्याच्या कारला आग लागली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी वेळीच त्याला कारमधून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. पंत शिवाय या आधी काही क्रिकेटपटूंचाही अपघात झा’ला आ हे. चला तर जाणून घेऊया अशा पाच क्रिकेटर्स बाबत ज्यानी अपघातानंतर पुन्हा मैदानात पुनरागमन के-ले. (Rishabh Pant Accident)

गोलंदाज मोहम्मद शमी अपघातात झा’ला होता* जखमी (Rishabh Pant Accident) 

सध्या टीम इंडियाचा सीनियर फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा २०१८ मध्ये अपघात झा’ला होता*. शमी डेहराडूनहून दिल्लीला येत होता*. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झा’ला. या अपघातात शमीच्या उजव्या डोळ्याला टाके पडले हो ते. या अपघातानंतर शमीने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन के-ले हो ते.

श्रीलंकेच्या फिरकीपटूचा अपघाता वाचला होता* जीव

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज कौशल लोकुराच्ची याने सुद्धा अपघातानंतर मैदानावर शानदार पुनरागमन के-ले हो ते. कौशलने एप्रिल २००३ मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण के-ले आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा अपघात झा’ला होता*. या अपघातात कौशलच्या खांद्याला दुखापत झाली हो ती. कौशलचा हा अपघात इतका भीषण होता* की, त्यात एका महिलेचा मृत्यू झा’ला होता*. या अपघातानंतर त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निलंबित के-ले हो ते. मात्र, त्यानंतर कौशलने पुनरागमन के-ले आणि २०१२ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (Rishabh Pant Accident)

मन्सूर अली खान पतौडी यांनी अपघातात गमावला डोळा

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनीही कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन के-ले हो ते. वयाच्या 20 व्या वर्षी पतौडी यांचा कार अपघात झा’ला ज्यामध्ये त्यांना त्यांचा उजवा डोळा गमवावा लागला. पण, तरीही त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन के-ले आणि इतिहास रचला.

अपघातानंतर पायात रॉड घातलेल्या साईराज बहुतुले यांनी मैदान गाजवले

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांचाही कार अपघात झा’ला होता*. वयाच्या 17 व्या वर्षी साईराज बहुतुले हे मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ मित्रांसोबत कारमधून जात हो ते. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झा’ला. या अपघातात त्याचा एक मित्र ठार झा’ला, तर साईराजच्या पायात रॉड टाकण्यात आ ला होता*. या दुखापतीतून सावरायला साईराजला जवळपास एक वर्ष लागले पण त्यानंतर त्यांनी मैदानात परतले आणि भारतासाठीही क्रिकेट खेळला.

सुनील गावसकर यांचाही अपघात होता* झा’ला

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याही कारचा २०१४ साली अपघात झा’ला होता*. पण, तेव्हा ते क्रिकेटमधून निवृत्त झा’ले हो ते आणि प्रसिद्ध समालोजक म्हणून नवी ओळख निर्माण के ली हो ती. लंडनमध्ये मँचेस्टरला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झा’ला होता*. कार चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात घडला होता*. या अपघात कोणीही जखमी झा’ले नव्हते.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *