| | | |

Rishabh Pant Accidet : ‘कार हळू चालव’, धवनने तीन वर्षांपूर्वी दि’लेला सल्ला पंतने ऐकला असता तर…(व्हिडिओ) | cricket marathi

cricket marathi news डेस्क : शुक्रवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा कार चालवताना अपघात झा’ला. ही दुर्घटना हम्मदपूर झालजवळ रुरकीच्या नारसन सीमेवर घडली. अपघातात तो गंभीर जखमी झा’ला असून त्याची प्रकृती स्थिर आ हे. दरम्यान, पंतच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झा’ला आ हे. तसेच त्याचा शिखर धवन सोबतचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आ हे. यात पंत आणि धवन एकमेकांशी बोलताना दिसत आ हे त. (Rishabh Pant Accidet)

हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आ हे. यात पंतला शिखर धवनने कार अनियंत्रीत वेगाने चालवू नकोस असा सल्ला दिला होता*. आज पंतच्या अपघातानंतर धवनच्या त्या सल्ल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आ हे. जर पंतने आपल्या सिनिअर खेळाडूचे म्हणणे ऐकले असते तर कदाचित तो आज रुग्णालयात नसता, असे अनेकांचे म्हणणे आ हे.

हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पहाटे ५.३० वाजता पंतची कार दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात भारतीय यष्टीरक्षक थोडक्यात बचावला. अपघातानंतर धवन आणि पंत यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आ हे. हा व्हिडिओ पाहून लोक वडिलधाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेऊ नका, असे कमेंट करत आ हे त. (Rishabh Pant Accidet)

११ सेकंदाचा व्हिडिओ इंडियन प्रीमियर लीगदरम्यानचा आ हे. पंत आणि धवन हे दोघेही दिल्ली कॅपिटल्स संघाच्या जर्सीत दिसत आ हे त. यावेळी पंत शिखर धवनला म्हणतो, ‘एक सल्ला… जो तुला मला द्यायचा आ हे.’ यावर धवन उत्तर देतो की, गाडी सावकाश चालवत जा. शिखरचा हा सल्ला ऐकून पंत हसतो. यानंतर पंत धवनला म्हणतो मी तुमचा सल्ला ऐकीन आणि मी आरामात गाडी चालवीन.’

हरिद्वारचे एस.एस.पी. अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुरकीमध्ये प्राथमिक उपचारानंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आ ले. यासह त्याच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना के ली जात आ हे. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट के-ले की, ‘पंतसाठी प्रार्थना. सुदैवाने तो धोक्याबाहेर आ हे. त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीसह जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी ऋषभला प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त के ल्या आ हे त.

ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, पंतवर आपत्कालीन युनिटमध्ये उपचार करणारे डॉ. सुशील नागर म्हणाले की, ‘पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आ हे. पहिल्या एक्स-रे अहवालानुसार त्याला फ्रॅक्चर ना’ही आणि कराने पेट घे’तल्यानंतर त्याच्या शरीचा कुठलाही भाग होरपळलेला ना’ही. त्याच्या कपाळावर, डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात, गुडघा आणि पाठीवर जखमा झाल्या आ हे त.’

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *