| | | |

Rishabh Pant Car Accident | डुलकी लागली अन् कार रेलिंगला धडकली, ऋषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आ ले समोर | cricket marathi

डेहराडून; cricket marathi news : भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident) याच्या कारला दिल्लीहून त्याच्या घरी परतताना असताना आज शुक्रवारी पहाटे अपघात झा’ला. यात तो गंभीर जखमी झा’ला आ हे. डेहराडूनपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या हरिद्वार जिल्ह्यातील नारसन येथे हा अपघात झा’ला. हा अपघात इतका भीषण होता* की त्याची कार अपघातानंतर जळून खाक झाली आ हे. पंतची कार दुभाजकाच्या रेलिंगला धडकल्याने हा अपघात झा’ला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आ ले आ हे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पंत कारमध्ये एकटाच होता*. आज पहाटे ५.३० च्या सुमारास त्याची मर्सिडीज जीएलई कार दिल्ली-हरिद्वार महामार्गावरील दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. या अपघातानंतर जवळच्या गावातील लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घे’तली आणि त्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आ ले. तेथून त्याला डेहराडूनमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आ ले, अशी माहिती हरिद्वार ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वप्न किशोर सिंह यांनी दि ली.

नातेवाइकांना भेटण्यासाठी तो रुरकीला जात होता*. नारसनपासून रुरकीच्या दिशेने १ किमी पुढे जात असताना तो स्टिअरिंग व्हीलवर  झोपल्यामुळे हा अपघात झा’ला.. यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झा’ला, अशी माहिती स्वप्न किशोर सिंह यांनी दि ली.

”पंतच्या कपाळावर, हाताला आणि उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आ हे. पण, तो शुद्धीत असून बोलू श’कतो. तो चालवत असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली आ हे. सुदैवाने तो या भीषण अपघातातून बचावला आ हे.” असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर पहाटे कुठेही धुके नव्हते. पण कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त के ली आ हे. पंतला डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली आ हे. पाठीवर आणि उजव्या गुडघ्यालालाही गंभीर दुखापत झाली आ हे. अपघातानंतर जळालेली कार पुढील तपासासाठी नेण्यात आ ली आ हे. कारमधील एअरबॅग उघडली हो ती की ना’ही हे अद्याप कळू शकलेले ना’ही.

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत एका दुर्दैवी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी मि’ळाली. त्यांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आ हे त. तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना कर तो, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत म्हटले आ हे.

या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आ ले आ हे. दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्विट करत पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना के ली आ हे. (Rishabh Pant Car Accident) दरम्यान, ऋषभ पंतवर मॅक्स रुग्णालय डेहराडून येथे उपचार सुरू आ हे त. गरज प’डल्यास त्याला एक-दोन दिवसांत दिल्लीला नेले जा’ईल, अशी माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दि ली आ हे.

हे ही वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *