| | | |

Rishabh Pant Health Update : ऋषभवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकतीत सुधारणा  | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारतीय संघाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंतच्‍या गुडघ्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आ ली आ हे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की शस्त्रक्रिया शुक्रवारी (दि.७) झाली असून तो आता वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आ हे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आ ले आ हे.

भारतीय संघाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंतच्‍या कारचा शुक्रवारी (दि. ३०) पहाटे भीषण अपघात झा’ला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झा’ला. त्‍याच्‍यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्‍यांच्‍यावर उपचार करत आ हे. दरम्‍यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) संचालक श्‍याम शर्मा यांनी स्‍पष्‍ट के-ले हो ते की, “कारला अपघात हा ऋषभ पंतला झोप लागल्‍यामुळे झा’ला ना’ही. तर रस्‍त्‍यावर असणारा खड्‍डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झा’ला.”

Rishabh Pant Health Update : प्रकतीत सुधारणा 

माहितीनुसार शुक्रवारी (दि.७) त्याच्या गुडघ्यावर यशस्वी  शस्त्रक्रिया झाली आ हे. आता तो डॉ दिनशॉ परडीवाला, सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख आणि हॉस्पिटलमधील आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिसचे संचालक यांच्या थेट देखरेखीखाली अ’सेल. 

हेही वाचा

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *