| | | |

Rishabh Pant Health Update | ऋषभ पंतला आज एयरलिफ्ट करुन उपचारासाठी मुंबईला हलवणार | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भीषण अपघातात जखमी झा’लेल्या भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Health Update) याला पुढील उपचारासाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आ हे, अशी माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी दि ली आ हे. ३० डिसेंबर रोजी झा’लेल्या कार अपघातानंतर ऋषभ पंत सध्या डेहराडूनमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आ हे. आता त्याला एयरलिफ्ट करुन मुंबईला उपचारासाठी नेण्यात येणार आ हे.

उत्तराखंडमधील रुरकीजवळ ३० डिसेंबरच्या पहाटे त्याच्या कारचा अपघात झा’ला होता*. तेव्हापासून त्यांच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आ हे त. अत्यंत भीषण अशा अपघातात केवळ दैवबलवत्तर म्हणून ऋषभ पंत वाचला गे’ला. एकीकडे ऋषभ पंतचे लाखो चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देत आ हे त. दुसरीकडे, त्यांच्या तब्बेतीतील सुधारणांच्या बातम्यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आ हे त.

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतताना अपघात झा’ला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झा’ला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आ हे. किमान सहा महिने तरी ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतणार नसल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आ हे. आधीच तळ्यात-मळ्यात असलेल्या त्याच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आ हे.

लिगामेंट टियर ट्रिटमेंट होणार

ऋषभ पंतच्या दुखापती अजूनही गंभीर दिसत आ हे त, रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आ हे की, पंतला बरे होण्यासाठी ६ महिने लागू शकतात. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋषभच्या उजव्या गुडघ्यावर लिगामेंट टियर ट्रिटमेंट के ली जाणार आ हे. त्यानंतरच पंतचे मैदानात पुनरागमन होणार आ हे की ना’ही हे स्पष्ट होणार आ हे. लिगामेंट हाडांना एकमेकांना बांधून ठेवण्याचे काम करते. लिगामेंटला दुखापत झाल्यास गुडघा नीट काम करू शकत ना’ही. खेळाच्या मैदानात अनेकवेळा खेळाडूंना लिगामेंटच्या दुखापतींना सामोरे जावे लागते. (Rishabh Pant Health Update)

हे ही वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *