| | | |

Rohit Sharma : ‘हिटमॅन’ रोहितने ODI मधील डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडला! | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आ हे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गे’ला आ हे. हिटमॅन रोहितने श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे झा’लेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी के ली.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने (Rohit Sharma) 49 चेंडूत 42 धावांची खेळी के ली, ज्यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मा’रले. रोहितला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करता आ ली नसली तरी त्याच्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. राईट हँड बॅट्समन असणा-या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 24वी धावा घेताच त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-या डिव्हिलियर्सला मागे टाकले.

डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9577 धावा के ल्या आ हे त, तर रोहित शर्माने (Rohit Sharma) लंकेविरुद्धच्या तिस-या सामन्यापूर्वी 9554 धावा के ल्या हो’त्या. रविवारी झा’लेल्या सामन्यात रोहितने 42 धावा फटकावल्या असून तो त्याच्या नावावर आता वनडेत 9596 धावांची नोंद झाली आ हे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर पोहचल आ हे.

विराट कोहली पहिल्या पाचमध्ये…

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार कोहलीने अप्रतिम खेळ दा’खवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्याने नाबाद 166 धावांची खेळी के ली. कोहलीने या झंझावाती खेळीत 110 चेंडूंचा सामना के-ला आणि 13 चौकार आणि 8 षटकार मा’रले. या खेळीदरम्यान 63 धावा करताच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये पोहो चला. याचबरोबर त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकले. जयवर्धनेने वन-डेच्या 448 सामन्यांत एकूण 12650 धावा के ल्या आ हे त. तर कोहलीच्या नावावर आता वनडेत 12754 धावा जमा झाल्या आ हे त. त्याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात 46, कसोटीत 27 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *