Rohit Sharma Century : रोहित शर्माचे 1101 दिवसांनी वनडे शतक! हिटमॅनने मो’डले ‘हे’ विक्रम | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Rohit Sharma Century IND vs NZ 3rd Odi : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वन-डे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण के-ले. इदौरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत हिटमॅनने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने तब्बल 1101 दिवसांनंतर वनडेत शतकी खेळी साकारली असून त्याने मोठे विक्रमही मोडीत काढले आ हे त.
रोहितचे झटपट शतक (Rohit Sharma Century)
रोहित शर्माला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू लागले. या खेळाडूने आपल्या शानदार खेळीत एकूण 9 चौकार आणि 6 षटकार मा’रले. रोहितचे हे शतक 2020 नंतर आ ले. त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे वनडे शतक झळकावले हो ते. रोहितशिवाय शुभमन गिलनेही या सामन्यात आपले शतक पूर्ण के-ले.
पाँटिंगची बरोबरी
रोहितने या शतकासह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी के ली आ हे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित आता रिकी पाँटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आ हे. रोहितच्या नावावर आता 30 वनडे शतके आ हे त. त्याच्या पुढे विराट कोहली (46) आणि सचिन तेंडुलकर (49) आ हे त. (Rohit Sharma Century)
‘हा’ विक्रमही मोडीत
याशिवाय रोहितने आणखी एक मोठा विक्रम मोडला. त्याने षटकारांचा नवा विक्रम रचला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हिटमॅन तिसऱ्या क्रमांकावर पोहो चला आ हे. त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला (270 षटकार) मागे टाकले. रोहितच्या खात्यात आता 272 षटकार जमा झा’ले आ हे त.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬