| | | |

Rohit Sharma Century : शतकाच्या दुष्काळावर रोहित शर्माने सोडले मौन, म्हणाला; ‘मी बदलतोय…’ | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Rohit Sharma Century : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घात ली आ हे. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग 7 वा मालिका विजय आ हे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव करून वनडे मालिका जिंकली हो ती. या सगळ्यात टीम इंडियाची सर्वोत्तम फलंदाजी हा चर्चेचा विषय ठ’रला आ हे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या बदललेल्या स्टाईलचेही कौतुक होत आ हे. मात्र तीन वर्षांपासून सुरू असलेला शतकी दुष्काळ रोहित कधी संपवणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आ हे. आता खुद्द रोहितनेच याबाबत मौन सोडले आ हे.

वनडेमध्ये तीन द्विशतके झळकावणाऱ्या हिटमॅनने शेवटचे वनडे शतक जानेवारी 2020 मध्ये के-ले हो ते. यापूर्वी अर्धशतकानंतर चुटकीसरशी शतक पूर्ण करणारा रोहित ब-याच काळापासून अपयशी ठ’रला आ हे. रायपूरमध्ये सामना जिंकल्यानंतर रोहितला त्याच्या वनडेतील शतकाबद्दल विचारण्यात आ ले. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीबद्दल समाधानी आ हे. अनेक दिवसांपासून मी वनडेमध्ये तीन आकडी धावसंख्या गाठू शकलो ना’ही. पण मी त्याची काळजी करत बसत ना’ही. (Rohit Sharma Century)

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही रोहितने 50 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 51 धावांची शानदार खेळी के ली. पण लगेचच त्याने विकेट गमावली. याआधी, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतही त्याने 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण त्यावेळीही त्याला शतकाने हुलकावणी दि ली. पण गेल्या दोन मालिकांपासून त्याची शैली बदललेली दिसते. याबाबत रोहितने रायपूर वनडेनंतर प्रतिक्रिया दि ली. तो म्हणाला की, मी माझ्या खेळात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करत आ हे. गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आ हे. त्यामुळे सुरुवातीपासून मी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आ हे. ही माझी नवी रणनिती आ हे. यात मला वैयक्तीक मोठी धावसंख्या करता आ लेली ना’हीत. पण मला त्याची फारशी चिंता ना’ही,’ असे स्पष्ट मत मांडले.

मी माझ्या फलंदाजीवर आनंदी… (Rohit Sharma Century)

या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघाला घरच्या भूमीवर 50 षटकांचा विश्वचषक खेळायचा आ हे. या जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हिटमॅन पुढे म्हणाला, मी माझ्या फलंदाजीवर खूश आ हे. माझे विचार अगदी स्पष्ट आ हे त. मी ज्या पद्धतीने खेळत आ हे त्यामुळे मी आनंदी आ हे. मला माहित आ हे की लवकरच मोठी धावसंख्या उभारली जाणार आ हे. संघाला विश्वचषकापूर्वी सर्व प्रकारचे प्रयोग करायचे आ हे त. रायपूर वनडेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी के ली. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन खरोखरच चांगले झा’ले आ हे, असे मला वाटले.

आधी श्रीलंका आणि आता न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांनी धुमाकूळ घातला आ हे. त्याचबरोबर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी के ली आ हे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी ही जोडी विरोधी संघाला नेस्तनाबूत करण्यात सातत्याने यशस्वी होत आ हे. तर कुलदीप यादव फिरकी विभागाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळत आ हे. त्याचवेळी हार्दिक पंड्याही महत्त्वाच्या प्रसंगी उपयुक्त ठरतोय. हैदराबाद एकदिवसीय सामन्यात हार्दिकचे 49 वे षटक आणि रायपूर वनडेतील किफायतशीर गोलंदाजी टीम इंडियासाठी प्लस पॉइंट ठरली.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *