| | | |

Rohit Sharma in the Gym : वनडेसाठी ‘हिटमॅन’ तयार! रोहितचा नवा व्हिडीओ पाहिलात का? (Video) | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारतीय संघ सध्या मायदेशात श्रीलंकेविरोधात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आ हे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळवण्यात येणार आ हे. जखमी रोहित शर्माच्या अनुपस्थित टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याने के-ले. दरम्यान, वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. बांगलादेश विरूद्धच्या सामन्‍यावेळी जखमी झाल्यानंतर तो पुनरागमन करणार आ हे. त्यासाठी हिटमॅन रोहित शर्माने जय्यत तयारी सुरू के ली आ हे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर के-ला आ हे. ज्यामध्ये रोहित जीममध्ये व्यायाम आणि डान्स करताना दिसत आ हे. (Rohit Sharma in the Gym)

रोहितच्या पोस्टवर रीतिकाने दि ली प्रतिक्रिया

व्यायामासोबत रोहितने जीममध्ये डान्सही के-ला आ हे.  व्हिडिओ शेअर करताना त्‍याने कॅप्शनही लिहले आ हे. ‘वही करे जो आपको मुस्कान दे’ असे कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आ हे. तर रोहितची पत्नी रीतिका हिने या व्हिडिओला प्रतिक्रिया दि ली आ हे. तिने दोन इमोजी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दि ली. (Rohit Sharma in the Gym)

रोहित शर्माने बांगलादेशविरोधातील एकदिवसीय मालिका खेळली हो ती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो सलामीला फलंदाजी करण्यास आ ला न’व्हता. भारताने सात विकेट गमावल्‍यानंतर तो मैदानात उतरला होता*. जखमी अवस्थेतही रोहितने अर्धशतक झळकावले हो ते. (Rohit Sharma in the Gym)

हेही वाचा : 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *