| | | |

Rohit Sharma On Ishan Kishan : इशानला सलामीला पाठवणार की ना’ही? रोहितने दिले उत्तर, म्हणाला… | cricket marathi
cricket marathi news डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात इशान किशनाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाणार आ हे. मात्र तो मधल्याफळीत फलंदाजी करेल. तर सलामीला शुबमन गिललाच पसंती अ’सेल, असे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट मंगळवारी के-ले.

बुधवारपासून (दि. 18) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होत आ हे. हैदराबाद येथे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आ हे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी अ’सेल यावर दिग्गजांसह चाहत्यांचे लक्ष लागले हो ते. आपल्या शेवटच्या वन-डेत द्विशत फटकावणा-या इशानला संधी मिळे ल की ना’ही याची उत्सुकता लागून राहिली हो ती. त्यावर कर्णधार रोहितने खुलासा करत इशानला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळे ल असे सांगत त्याला सलामीला न पाठवता मधल्या फळीत खेळावे लागे ल असे स्पष्ट के-ले. सलामीसाठी त्याने शुभमन गिललाच पसंती दि ली.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *