| | | |

Rohit Sharma Retirement: ‘हिटमॅन’ रोहित ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती? भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी अपडेट आ ली समोर | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Rohit Sharma Retirement : मागिल वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित के-ले जात आ हे त. तो सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करत आ हे. या सगळ्या दरम्यान रोहितच्या भविष्याबाबत एक मोठी अपडेट समोर आ ली आ हे. या वर्षी तो एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू श’कतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी मत व्यक्त के-ले. टी-20 विश्वचषक स्पर्धेपासून त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला ना’ही. हेही तितके खरे आ हे.

रोहितच्या निवृत्तीची चर्चा रं’गली (Rohit Sharma Retirement)

इनसाइड स्पोर्टस या वेबसाईटच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर एक किंवा दोन फॉरमॅटमधून निवृत्त होऊ श’कतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टसला याबाबत माहिती दि ली आ हे, असे सूत्रांनी सांगितले आ हे. या अधिका-यांनी म्हटलंय की, ‘भावी कर्णधारपदाबद्दल बोलण्याची ही वेळ ना’ही. रोहित हा सध्या कर्णधार आ हे . त्याच्यानंतर कोण या पदावर अ’सेल त्याबाबत वन-डे विश्वचषकानंतर चर्चा होई ल. रोहित विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ श’कतो. हार्दिकला एकदिवसीय उपकर्णधारपद सोपवण्यात आ ले असून, तो भविष्यातही उपकर्णधारपद स्वीकारू श’कतो.’

‘या’ खेळाडूंना भविष्यात कर्णधारपद मिळे ल

36 वर्षीय रोहित शर्मानंतर केएल राहुल कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधार के-ले जाऊ शक ते. त्याचवेळी, हार्दिक पंड्या टी-20 आणि वनडेमध्ये संघाचा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार आ हे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टसला सांगितले की, ‘केएल राहुल कसोटीत उपकर्णधार आ हे. या फॉरमॅटमध्ये उत्तराधिकारी कोण अ’सेल ते समजू शकता. पुजारा आणि ऋषभ हे दोघेही कसोटीत उत्तम आ हे त. त्यामुळे उपकर्णधार पदासाठी पर्यायांची कमतरता ना’ही. हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आ हे. तो तरुण आ हे. सध्या तरी रोहितनंतर हार्दिक शिवाय इतर चांगला पर्याय ना’ही. त्यामुळे या युवा खेळाडूला पाठिंबा देणे आवश्यक आ हे.

टी 20 विश्वचषकापूर्वी मोठा बदल होऊ श’कतो

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर बोर्डाला 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करायचा आ हे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी 20 मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आ ले ना’ही. आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही या ज्येष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आ लेले ना’ही. (Rohit Sharma Retirement)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *