| | | |

Rohit Sharma Sixer King : रोहितने मोडला धोनीचा विक्रम! बनला भारतातील नवा सिक्सर किंग | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Rohit Sharma Sixer King : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सामन्यात एक विशेष कामगिरी नोंदवली. त्याने वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. धोनी भारतात सर्वाधिक षटकार मारण्यात (123) आघाडीवर होता*, पण आता हिटमॅन रोहित भारतातील वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत पुढे गे’ला आ हे.

भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घे’तला. या सामन्यात कर्णधार रोहितने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा के ल्या. रोहितने हेन्री शिपलेला तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिला षटकार मारला आणि यासह त्याने धोनीचा विक्रमही मोडला. त्याचबरोबर या सामन्यात दोन षटकारांसह आता रोहितच्या नावावर भारतातील वनडेमध्ये 125 षटकारांची नोंद झाली आ हे. (Rohit Sharma Sixer King)

भारतातील वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (Rohit Sharma Sixer King)

रोहित शर्मा – 125
एमएस धोनी – 123
सचिन तेंडुलकर – 71
विराट कोहली – 66
युवराज सिंग – 65

उल्लेखनीय म्हणजे, वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आ हे, त्याने 239 एकदिवसीय सामन्यांमध्ये 265 षटकार ठोकले आ हे त. त्याचबरोबर या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे नाव अग्रस्थानी आ हे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मा’रले आ हे त.

एकूण वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

शाहिद आफ्रिदी – 351 (398 सामने)
ख्रिस गेल – 331 (301 सामने)
सनथ जयसूर्या – 270 (445 सामने)
रोहित शर्मा – 265 (239 सामने)
एमएस धोनी – 229 (350 सामने)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *