| | | |

Rohit-Virat t20I Journey End : विराट-रोहितसाठी टी-20 संघाचे दरवाजे बंद होणार, कोच राहुल द्रविडचे मोठे संकेत | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Rohit-Virat t20I Journey End : भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसाठी भारतीय टी-20 संघाचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा सध्या रं’गली आ हे. यासाठी संघाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या विधानाचा दाखला देण्यात आ हे.

पुणे येथे झा’लेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर द्रविड म्हणाले की, आमचे संपूर्ण लक्ष आता फक्त अगामी वन डे विश्वचषक स्पर्धा आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आ हे. टी-20 संघात फक्त युवा खेळाडूंनाच संधी दि ली जा’ईल आणि त्यांना आजमावण्याची ही चांगली संधी आ हे.

रोहित आणि विराटला आता फक्त एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे द्रविड यांनी नाव न घेता स्पष्ट के-ले आ हे. या वर्षाच्या अखेरीस वन डे विश्वचषक भारतात होणार आ हे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे चार कसोटी सामने खेळायचे आ हे त. हे सर्व सामने जिंकणे खूप महत्त्वाचे आ हे. ज्यामुळे संघाला डब्ल्यूटीसीची फायनल गाठणे सहज शक्य होणार आ हे. (Rohit-Virat t20I Journey End)

ऑस्ट्रेलियात मागिल वर्षी झा’लेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता*. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला ना’ही. यादरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आ ले. आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरी टी 20 मालिका खेळत आ हे. अशा परिस्थितीत फक्त हार्दिकलाच पुढील टी-20 कर्णधार बनवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आ हे. (Rohit-Virat t20I Journey End)

सामन्यानंतर कोच द्रविड काय म्हणाले? (Rohit-Virat t20I Journey End)

द्रविड म्हणाले, ‘शेवटच्या उपांत्य फेरीत (T 20 World Cup) खेळलेल्या भारतीय संघातील केवळ 3-4 मुले या सामन्याच्या (Sri Lanka) प्लेइंग-11 मध्ये खेळत आ हे त. पुढील टी 20 वेळापत्रक लक्षात घेऊन आम्ही पूर्णपणे वेगळ्या टप्प्यावर आहो-त. आमचा संघ पूर्णपणे युवा असून श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघासोबत खेळण्याचा अनुभव चांगला रा’हिला आ हे. यात महत्त्वाची बाब म्हणजे आमचे संपूर्ण लक्ष वन डे विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आ हे. अशा परिस्थितीत टी-20 ने आम्हाला या युवा खेळाडूंना आजमावण्याची चांगली संधी दि ली आ हे.’

टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी के-लेल्या या विधानानंतर रोहित-विराट यांचे टी-20 आंतरराष्ट्रीय संपुष्टात येणार की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त के ली आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *