| | | |

Ronaldo – Messi : रोनाल्डो-मेस्सीपुढे झळकले महानायक | cricket marathi
रियाध (सौदी अरेबिया) : पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) आणि रियाध इलेव्हमध्ये रियाधमध्ये एका फुटबॉल सामन्याचे आयोजन के-ले हो ते. या सामन्यात दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी यांनी सहभाग नोंदवला होता*. मेस्सीने पीएसजीकडून तर रोनाल्डोने रियाध सीझन एलेव्हनकडून शानदार खेळी के ली. (Ronaldo – Messi)

या सोहळ्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हजेरी ला’वली. अमिताभ यांना या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित के-ले हो ते. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्याशी अमिताभ यांनी संवाद साधला. या सामन्यात किलियन एम्बाप्पे, सर्जियो रामोस आणि नेमार या दिग्गज खेळाडूंचासुद्धा समावेश होता*. (Ronaldo – Messi)

 

हेही वाचा; 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *