| | | |

Sarfaraz Khan : सर्फराजची निवडकर्त्यांना चपराक; ठोकले आणखी एक शतक | cricket marathi
cricket marathi news डेस्क : मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानने आपल्या बॅटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चकमदार कामगिरी के ली आ हे. रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली विरुद्ध खेळताना त्याने आणखी एक शतकी खेळी साकारली आ हे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. यानंतर काही दिवसांतच सरफराजने हे शतक फटकावले आ हे. यावरून त्याने एकप्रकारे निवडकर्त्यांना चपराक लगावल्याची चर्चा रं’गली आ हे. (Sarfaraz Khan)

१३५ चेंडूत के-ले शतक

मुंबईसाठी सर्फराज खानने १३५ चेंडूत शतक झळकावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आ लेल्या सरफराजने पहिल्या २० चेंडूत केवळ एक धाव घे’तली. मात्र त्यानंतर त्याने वेगाने धावा काढण्यास सुरुवात के ली. ३७ वा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या सरफराज खानचे हे १३वे शतक आ हे. ५३ डावांनंतर त्याची फलंदाजीची सरासरी ८२ च्या वर आ हे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० हून अधिक डाव खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये फक्त ब्रॅडमनची सरासरी सरफराजपेक्षा चांगली आ हे. (Sarfaraz Khan)

या सामन्यात मुंबईने वेगवान सुरुवात के ली. सलामीवीर पृथ्वी शॉने अवघ्या 35 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने ४० धावा के ल्या. मात्र १३ धावांमध्ये मुंबईने आपल्या ४ फलंदाज गमावले. यानंतर सर्फराज खानसह प्रसाद पवार (२५) यांनी संघाला १०० धावांचा टप्पा पाक करून दिला. सहाव्या विकेटसाठी सर्फराजने शम्स मुलानी (३९) सोबत १४४ धावांची भागीदारी के ली.  १२५ धावांची इनिंग खेळल्यानंतर सरफराज यष्टीचीत झा’ला. डावखुरा फिरकी गोलंदाज योगेश शर्माविरुद्ध त्याने क्रीजच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न के-ला पण तो चुकला. त्याने १६चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२५ धावा के ल्या.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *