Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनला 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू! | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी 2022 हे वर्ष चांगले राहिले आ हे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने शानदार फलंदाजी करून पराक्रम के-ला आ हे. तो या वर्षी भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिसरे स्थान मिळवले आ हे.
बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर कसोटीत भारताने विजयाची नोंद के ली. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ सामना गमावणार अशी शक्यता निर्माण झाली हो ती. पण श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि आर अश्विनच्या (R ashwin) भागीदारीने टीम इंडियाचा पराभव टळला. हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. भारताने हा सामना 3 विकेटने जिंकून मालिका 2-0 ने खिशात घात ली.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ढाका कसोटीच्या पहिल्या आणि दुस-या डावात अनुक्रमे 87 आणि नाबाद 29 धावा करत एकूण 116 धावा फटकावल्या. दरम्यान, दुस-या कसोटीपूर्वी त्याच्या नावावर 39 डावात 1580 धावांची नोंद हो ती. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने 19 धावा करताच त्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानच्या (1598) पुढे गे’ला. याचबरोबर तो 2022 या वर्षात 1696 धावा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठ’रला आ हे.
या यादीत बाबर आझम 2400 हून अधिक धावा करून पहिल्या क्रमांकावर आ हे, तर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशच्या लिटन दासच्या नावावर आ हे. या वर्षात त्याने 1900 हून अधिक धावा के ल्या आ हे त. त्याचबरोबर श्रेयस अय्यर हा भारतासाठी यावर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठ’रला आ हे. त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव आ हे. त्याच्या नावावर 1400 हून अधिक धावा आ हे त.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬