| | | |

Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, कारण… | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर प’डला आ हे. पाठीची दुखापतीमुळे श्रेयस किवींविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसून त्याच्या जागी मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने मंगळवारी दुपारी दि ली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (18 जानेवारी) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आ हे. त्याआधीच टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या रुपात मोठा धक्का बसला आ हे. वनडे संघात तो मधल्याफळीतील भरवशाचा फलंदाज आ हे. 2022 मध्ये श्रेयस भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठ’रला होता*.

श्रेयसची दुखापत किती खोलवर आ हे, त्यातून सावरायला किती वेळ लागे ल, हे अद्याप कळलेले ना’ही. आता तो त्याच्या रिहॅबिलिटेशनसाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाणार आ हे. सध्या जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आ हे त. तर कार अपघातात जखमी झा’लेला ऋषभ पंत वर्षभर मैदानाबाहेर राहणार आ हे. याआधी रोहित शर्मा, दीपक चहर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी हेदेखील खराब फिटनेसमुळे आत-बाहेर झा’ले आ हे त. (Shreyas Iyer Injury)

राहुल आणि अक्षर वैयक्तिक कारणांमुळे खेळणार ना’हीत

केएल राहुल आणि अक्षर पटेल वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळणार ना’हीत. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या विवाहसोहळ्यानिमित्त सुट्टी घे’तली आ हे. या दोघांच्या अनुपस्थितीमुळे यष्टीरक्षक केएस भरत आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आ ली आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये न खेळलेल्या शार्दुल ठाकूरची अर्शदीप सिंगच्या जागी निवड करण्यात आ ली आ हे. त्याचबरोबर रजत पाटीदारला अद्याप पदार्पणाची संधी मि’ळालेली ना’ही. यापूर्वीही त्याची संघात निवड झाली आ हे. रजतला न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळू शक ते.

वन-डेनंतर टी-20 मालिका..

मालिकेतील दुसरा वन-डे सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आ हे. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकाही खेळवली जाणार आ हे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ (Shreyas Iyer Injury)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *