| | | |

Shubman Gill : ना रोहित ना विराट… गिलने यशाचे श्रेय दिले ‘या’ दिग्गज खेळाडूला | cricket marathi

cricket marathi news डेस्क : न्यूझीलंडच्या पहिली वन-डे अवघ्या 12 धावांनी जिंकून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घे’तली. सामन्याचा हिरो ठ’रला शुभमन गिल (Shubman Gill). त्याने कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकून कहर के-ला. गिलची ही खेळी खास हो ती. कारण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. पण या फलंदाजाने चिकाटी ठेवली आणि धावांचा डोंगर रचूनच तो तंबूत प’रतला. मात्र गिलने त्याच्या या रेकॉर्ड ब्रेक खेळीचे श्रेय टीम इंडियातील सध्याच्या कोणत्याही सदस्याला न देता माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगला दिले.

गिलचा मोठा खुलासा

विजयानंतर गिल म्हणाला, ‘ही खेळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात मला मोठी खेळी खेळता आ ली ना’ही. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पडझड झाल्यानंतर मोठी धावसंख्या करण्याचे आव्हान हो ते. मधल्या षटकांत सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक असल्याने जलद धावा करण्याचा प्रयत्न के-ला. इतर संघही अशीच रणनिती वापरतात. मी त्यात यशस्वी झालो. दुसऱ्या टोकाला विकेट पडत असताना’ही, मला माझे हेतू गोलंदाजांना स्पष्ट करायचे हो ते. मी जर तसे के-ले नसते प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना डॉट बॉल टाकणे सोपे झा’ले असते.

गिल (Shubman Gill) डावाच्या पहिल्या षटकापासून ते 50 व्या षटकापर्यंत मैदानात नांगर टाकून उभा रा’हिला. दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मि’ळाली ना’ही. पहिल्या तीन विकेट झटपट प’डल्या. मधल्या षटकांमध्ये सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यासोबत दोन अर्धशतकी महत्त्वपूर्ण भागिदा-या रचल्या. याच दरम्यान, गिलने बचावात्मक खेळी न करता किवी गोलंदाजांवर एकामागोमाग आक्रमण चढवले. त्याने चौकार-षटकार मारत धावगती कायम ठेवली. त्याने आपल्या डावातील शेवटच्या दहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले.

विकेट प’डल्याने फरक प’डला ना’ही

गिल (Shubman Gill) पुढे म्हणाला, ‘विकेट पडत असताना’ही दबाव न घेता खराब चेंडूवर फटका मारायचा हे मी निश्चित के-ले हो ते. ही यशाची गुरुकिल्ली आ हे. एक फलंदाज म्हणून प्रत्येक फॉरमॅटमध्ये माझा हाच प्रयत्न असतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळते तेव्हा आनंद होतो. युवी पाजी (युवराज सिंग) एका मोठ्या भावाप्रमाणे माझे गुरू आ हे त. मी त्याच्याशी माझ्या फलंदाजीबद्दल चर्चा कर तो. माझे वडील माझे सुरुवातीचे प्रशिक्षक आ हे त. त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे सल्ले दिले याचा मला अभिमान आ हे.’

युवराजची बॅट घेऊन कसोटी पदार्पण

शुभमन गिलचे (Shubman Gill) कसोटीत पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध झा’ले. डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न येथे तो सामना खेळला गे’ला होता*. त्या सामन्यात गिलने ज्या बॅटने फलंदाजी के ली ती युवराज सिंगचीच हो ती. त्यावर युवराज सिंगच्या युवीकॅन फाउंडेशनचे स्टिकरही हो ते. गिलने कसोटीच्या पहिल्या डावात 65 चेंडूत 45 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 35 धावांची खेळी करत कांगारूंविरुद्ध त्याच्याच घरात आपली क्षमता सिद्ध के ली हो ती.

प्रदार्पणाची कॅप मि’ळाली, पण पदरी अपयश

गिलचा काळ कसा बदलला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या 671 दिवसांच्या संघर्षाबद्दल जाणून घ्या’वे लागे ल. त्याला 31 जानेवारी 2019 रोजी प्रथमच वन-डे पदार्पणाची कॅप मि’ळाली. त्या सामन्यात तो फक्त 9 धावा करून बाद झा’ला. यानंतर या खेळाडूने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 7 धावा के ल्या. गिलला 2 डिसेंबर 2020 रोजी तिसरा एकदिवसीय सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावा करून तो बाद झा’ला.गिलला 671 दिवसांत केवळ 3 वनडे खेळायला मि’ळाले आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आ ले.

कोरोनाच्या काळात गिलने युवराजसोबत मेहनत

2020 मध्ये जेव्हा देश आणि जग कोरोनाशी लढत हो ते, तेव्हा शुभमन गिल आपली फलंदाजी सुधारण्यात गुंतला होता*. गिलने माजी क्रिकेटपटू आणि भारताचा विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगसोबत स्वत:च्या फलंदाजीवर काम के-ले. युवीने गिलच्या कौशल्यात भर घात ली. या सर्व घडामोडीनंतर युवराजने एक मोठी भविष्यवाणी के ली. तो म्हणाला की, येत्या 10 वर्षांत शुभमन गिल यशाच्या शिखरावर अ’सेल आणि जग त्याला सलाम करेल, असा विश्वास व्यक्त के-ला.

युवीचे ते विधान खरे ठरत आ हे. गिलने वनडे फॉरमॅटमध्ये कमाल के ली आ हे. या खेळाडूला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघात संधी मि’ळाली आणि त्यानंतर गिलने मागे वळून पाहिले ना’ही. त्याने पहिले एकदिवसीय अर्धशतक 22 जुलै 2022 रोजी झळकाले. त्यानंतर त्याने मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 98 धावांची खेळी के ली. या मालिकेत गिलला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आ ले.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *