| | | |

Shubman Gill Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये शुभमन गिलच्या नावाचा डंका! विराट कोहलीचे नुकसान | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Shubman Gill Rankings : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसी वनडे क्रमवारीत धमाल के ली आ हे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत द्विशतक आणि एका शतकासह एकूण 360 धावा फटकावणा-या या युवा फलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा यांना मागे टाकले असून तो पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांच्या यादीत प्रवेश करण्यात यशस्वी झा’ला आ हे. मागील क्रमवारीत अव्वल 20 मध्येही नसलेल्या गिलने आता थेट सहाव्या क्रमांकावर झेप घे’तली आ हे.

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *