| | | |

Sourav Ganguly : गांगुलींची ‘दिल्ली’त दादागिरी! IPL मध्ये मि’ळाली मोठी जबाबदारी | cricket marathi
cricket marathi news डेस्क : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री घे’तली आ हे. त्यांची इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या क्रिकेट संचालक पदी नियुक्ती करण्यात आ ली आ हे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटशी संबंधित मोठ्या पदावर परतण्याची ही पहिलीच वेळ आ हे. असे असले तरी या निर्णयाचे दिल्ली कॅपिटल्सने तपशीलवार स्पष्टीकरण जाहीर के-लेले ना’ही.

गांगुली (Sourav Ganguly) यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये काम के-ले आ हे. ते 2019 मध्ये दिल्ली संघाचे मार्गदर्शक हो ते. यंदा मात्र त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शक ते. कारण दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने आयपीएल व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका लीग आणि दुबई क्रिकेट लीगमध्ये संघ खरेदी के-ले आ हे त.

ऑक्टोबर 2022 मध्ये गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले. दुसऱ्या टर्मसाठी मुदतवाढ न मिळाल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्षे राहिले असून आता ते पुन्हा आयपीएलमध्ये दिसतील.

हेही वाचा

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *