| | | |

Stefanos Tsitsipas : बदलते हवामान, मध्यरात्रीपर्यंतचे सामने हे खेळाचे अविभाज्य घटक : स्टेफनोस त्सित्सिपास | cricket marathi
विजेतेपदाचा एक संभाव्य दावेदार असलेल्या तृतीय मानांकित ग्रीसच्या त्सित्सिपासने नेदरलँडच्या टेलॉन गरिक्सपूरला पराभूत के ल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. तो म्हणाला, येथील टोकाचे बदलते हवामान, पाऊस उकाडा, थंडी आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे सामने हा खेळाचाच एक भाग आ हे. त्यामुळे सामन्याला एक किनार मिळते, कथा बनते, त्याने रंगत वाढते. आमचा दुसरा सेट खडतर होता*. मी संभ्रमात पडलो, पण निभावून गेलो याचा आनंद आ हे. ऑस्ट्रेलियन ओपन ही ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची प्रचंड प्रमाणात गर्दी आ हे. तथापि येथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कमालीची स्वच्छता. (Stefanos Tsitsipas)

दैनंदिन 40 हजारांहून अधिक शौकीन इथे खेळाबरोबरच पोट तृप्त करण्यासाठी विविध खाद्य पेयावर दिवसभर ताव मारत असतात. अनेक प्रकारच्या खाद्य, पेयांचे असंख्य स्टॉल्स जागोजागी उपलब्ध आ हे त. या परिस्थितीतही कुठेही कागदाचे कपटे, प्लास्टिक ग्लास, खाद्याचे बॉक्स, पडलेले आढळले ना’हीत. अन्नपदार्थ कोठेही सांडल्याचे दिसले ना’ही. पिण्याचे पाणी सांडलंय, रिकाम्या बाटल्या फेकल्या आ हे त, असे चित्र कुठेही दिसले ना’ही याचा उल्लेख करावाच लागे ल. (Stefanos Tsitsipas)

– उदय बिनीवाले

हेही वाचा; 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *