Suryakumar Yadav : सुर्यकुमारने शतकाला घात ली गवसणी; लंकेची काढली पिसे | cricket marathi

cricket marathi news डेस्क : गुजरात येथे सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील निर्णायक सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सुर्य़कुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या फलंदाजीने श्रीलंकेची पिसे काढली. त्याने ४५ चेंडूत १०० धावा के ल्या. त्यासह त्याने आपल्या बॅटमधून २०२३ मधील पहिले शतक झळकावले.
FIFTY!
A fine half-century by @surya_14kumar off just 26 deliveries 👏👏
This is his 14th in T20Is.
Live – https://t.co/bY4wgiSvMC #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/HUazXvGWeB
— BCCI (@BCCI) January 7, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬