Suryakumar Yadav : सूर्यकुमारला पाहून विव्ह रिचर्डसनची आठवण ये-ते : टॉम मूडी | cricket marathi

नवी दिल्ली; : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने शानदार कामगिरी करत आ हे. सूर्याकडे संपूर्ण मैदानाच्या सर्व दिशांना शॉट लगावण्याची क्षमता आ हे, ज्यामुळे त्याला टी-20 क्रिकेटचा नवीन मिस्टर 360 म्हणून ओळखले जात आ हे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी यांनी सूर्यकुमार यादवची तुलना वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू विव्ह रिचर्डसनशी के ली. (Suryakumar Yadav)
स्पोर्टस् तकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा टॉम मूडीला टी-20 क्रिकेटमधील त्याच्या आवडत्या फलंदाजाचे नाव विचारण्यात आ ले, तेव्हा त्याने सूर्यकुमार यादवचे नाव सांगितले. टॉम मूडी म्हणाला, ‘सूर्यकुमार यादव, तो ज्या पद्धतीने खेळतो, ते मनमोहक आ हे. हे मला खूप आठवण करून देते. मी तरुण क्रिकेटपटू असताना व्हिव्हियन रिचर्डसन आवडायचे. असा खेळाडू जो खेळावर एकटाच नियंत्रण ठेवतो. (Suryakumar Yadav)
टी-20 मधील त्याचा फॉर्म पाहून बीसीसीआयनेही त्याची जबाबदारी वाढवली आ हे. त्याला अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आ ले हो ते. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणार्या टी-20 मालिकेसाठी त्याला ही जबाबदारी पुन्हा देण्यात आ ली आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत सूर्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने मालिका 2-1 अशी जिंकली.
अधिक वाचा :
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬