Suryakumar Yadav : सूर्यकुमारला शिकायचा आ हे ‘ज्युनियर डिव्हिलियर्स’कडून ‘हा’ शॉट | cricket marathi

cricket marathi news डेस्क : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने शनिवारी ( दि. ७ ) राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसरे टी-२० शतक झळकाले. नऊ षटकार आणि सात चौकार फटकावत त्याने ५१ चेंडूत नाबाद ११२ धावा के ल्या. या धडाकेबाज खेळीमुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आ हे. आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित करणार्या सूर्यकुमारने मात्र आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनियर डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध असलेला युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसकडून नो-लूक’ शॉट शिकायचा असल्याचे म्हटलं आ हे. (Suryakumar Yadav)
सूर्यकुमारने Mi टीव्हीने पोस्ट व्हिडिओतील ब्रेविससोबतच्या संभाषणात सांगितले की, ” तू ज्या पद्धतीने फलंदाजी कर तोस मला तुझ्याकडून एक गोष्ट शिकवायची आ हे, तो आ हे नो-लूक शॉट, नो-लूक सिक्स कसा मारतोस? मला तुमच्याकडून हा शॉट शिकायचा आ हे.” (Suryakumar Yadav) यावर ब्रेविसने उत्तर दिले की, माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट अ’सेल. पण, मला तुझ्याकडून अनेक नवे फटके कसे मारायचे हे शिकायला आवडेल. गंमत म्हणजे मी नो-लूक शॉट कसा मारतो हे मला माहीत ना’ही. ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेतील आगामी क्रिकेट लीगमध्ये MI केपटाऊनचे प्रतिनिधित्व करणार आ हे.
CSA T20 चॅलेंज गेममध्ये ५७ चेंडूत १६२ धावा के ल्याबद्दल सूर्यकुमारने ब्रुईसचे कौतुक के-ले हो ते. तो म्हणाला होता*,”काही दिवसांपूर्वी वेळी मी तुला टी-२० सामन्यात १६२ धावा करताना पाहिले हो ते. आता एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० चेंडूत फलंदाजीची संधी मिळाल्यास तिहेरी शतक झळकावता येईल का? असा प्रश्नही त्याने विचारला होता*. यावर ब्रेविसने उत्तर दिले- माझ्यासाठी हा आणखी एक सामान्य दिवस होता*. त्या क्षणी मी काय करत होतो हे मलाही कळले ना’ही, क्षणात सर्वकाही घडले.
सूर्यकुमारच्या शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी- २०मध्ये श्रीलंकेसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले हो ते. सूर्याशिवाय शुभमन गिलने ३६ चेंडूत ४६ धावा, राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत ३५ धावा आणि अक्षर पटेलने ९ चेंडूत नाबाद २१ धावा के ल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १६.४ षटकांत १३७ धावांवर गारद झा’ला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट घे’तल्या.
Starting the year right 🏆🇮🇳 pic.twitter.com/Kb46lOALhT
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 7, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬