| | | |

Suryakumar Yadav : सूर्यकुमार इज बेस्ट! ICC च्या ‘या’ पुरस्कारावर उमटवली मोहोर | cricket marathi
cricket marathi news डेस्क : suryakumar yadav : भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याची आयसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट टी-20 क्रिकेटर म्हणून निवड के ली आ हे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राला 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटरचा पुरस्कार जाहीर करण्यात आ ला आ हे. 2022 मध्ये, सूर्याने 31 टी-20 सामन्यांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा के ल्या हो’त्या. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1000 पेक्षा जास्त धावा करून धुमाकुळ घालणाऱ्या सूर्यकुमारला आयसीसीने एकप्रकारे सलामच के-ला आ हे.

सुर्याने या शर्यतीत इंग्लंडच्या सॅम कुरेन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा पराभव के-ला. सध्याच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्या नंबर-1 फलंदाज आ हे. त्याचे सध्या 908 गुण आ हे त. तो टी-20 मध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा भारतीय फलंदाज बनला आ हे. गेल्या वर्षीच तो पहिल्या क्रमांकावर पोहो चला होता*. सूर्याने 2023 ची सुरुवातही धमाकेदार के ली आ हे. आता त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेटर ऑफ द इयर चा पुरस्कार पटकावून भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आ हे.

दोन शतके नावावर

सूर्यकुमारने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली. पहिले शतक इंग्लंडमध्ये तर दुसरे शतक न्यूझीलंडच्या भूमीवर झळकावले. तसेच त्याच्या खात्यात 9 अर्धशतकेसुद्धा जमा आ हे त. यादरम्यान त्याने 68 षटकार ठोकून एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचाही हा विक्रम नोंदवला आ हे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झा’लेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्या बॅटने स्फोटक खेळी साकारल्या हो’त्या. त्याने 6 डावात तीन अर्धशतके फटकावली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 190 आणि सरासरी 60 होता*.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *