| | | |

Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवने के-ला नवा विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठ’रला जगातील पहिला फलंदाज | cricket marathi








cricket marathi news डेस्क : Suryakumar Yadav New Record : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम के-ला आ हे. ओपनिंग सोडून त्याच्या खालच्या क्रमांकाला येत तीन शतके झळकावणारा सूर्या हा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आ हे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आ लेली ना’ही.

सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण के-ले. तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठ’रला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावा फटकावताना श्रीलंकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने आपल्या नाबाद खेळीत 9 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील इतर कोणत्याही फलंदाजाला तीन शतके झळकावता आ लेली ना’हीत. (Suryakumar Yadav New Record)

भारताचा मिस्टर 360 डिग्री बॅटर म्हणून ओळख असणार्‍या सूर्याच्या आधी जगात असे फक्त चार क्रिकेटपटू आ हे त, ज्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आ हे त, परंतु हे सर्व खेळाडूं ओपनिंगला येत अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले आ हे त. पण सूर्याने दोनदा चौथ्या क्रमांकावर आणि एकदा तिसऱ्या क्रमांकावर वादळी फलंदाजी करून तीन आकडी धावसंख्या गाठली आ हे. (Suryakumar Yadav New Record)

भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठ’रला आ हे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आ हे. त्याच्या पुढे रोहित शर्मा आ हे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली आ हे त. सूर्या आता तीन शतकांसह दुसऱ्या तर केएल राहुल दोन शतकांसह तिसऱ्या स्थानावर आ हे. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी शतक झळकावले आ हे.

इंग्लंड-न्यूझीलंडमध्येही शतक झळकावले

सूर्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक गेल्या वर्षी जुलैमध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर ठोकले हो ते. त्यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध 117 धावांची खेळी साकारली हो ती. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये, सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे नाबाद 111 धावांची खेळी के ली. म्हणजेच सूर्यकुमारने आधी इंग्लंडमध्ये, नंतर न्यूझीलंडमध्ये आणि आता आपल्या मायदेशात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आ हे. सूर्या सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आ हे. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून सूर्याने पुन्हा एकदा स्पष्ट के-ले आ हे की त्याला नंबर-1 रँकिंग का मि’ळाले आ हे.









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *