| | | |

Team India : जिंकूनही टीम इंडियाला ‘या’ 5 गोष्टींची भीती! | cricket marathi

cricket marathi news डेस्क : भारतीय कसोटी संघाने (Team India) बांगलादेशविरुद्धच्या आणखी एका कसोटी मालिकेवर कब्जा के-ला आ हे. भारताने बांगलादेशला त्याच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत के-ले. टीम इंडियाने भलेही कसोटी मालिकेत यजमानांचा सफाया के-ला अ’सेल, पण तरीही टीम इंडियासाठी सर्व काही चांगले झा’लेले ना’ही. अशा परिस्थितीत संघाला महत्त्वाच्या 5 गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आ हे त. या बाबत वेळीच उपाय योजना आखून संघ व्यवस्थापनाने सावध राहणे गरजेचे आ हे.

1. सलामीवीर कोण?

बांगला देश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा उपलब्ध न’व्हता. पण तो आगामी मालिकेत खेळेल अशी शक्यता आ हे. त्यामुळे टीम इंडियाची सलामीची जोडी कशी अ’सेल? या मालिकेतील कर्णधार केएल राहुलला वगळले जा’ईल का? पहिल्या कसोटीचा सामनावीर कुलदीपला दुस-या सामन्यात खेळवण्यात आ ले नसताना फॉर्म गमावलेल्या राहुलचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता नक्कीच आ हे. संघ व्यवस्थापनाला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आ हे.

2. फिरकीविरुद्ध भारत बॅकफूटवर (Team India)

कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात भारताचा संघ चांगला मानला जातो, मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांना सहज विकेट्स दिल्या. यामध्ये एक-दोन नव्हे तर बहुतांश फलंदाज फिरकी खेळण्यात कमकुवत असल्याचे दिसून आ ले.

3. स्पिनरऐवजी वेगवान गोलंदाज का?

टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव आ हे. असे असूनही, त्याने अशा खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाजांना खेळवले, ज्यावर अतिरिक्त फिरकीपटूला संधी देणे आवश्यक हो ते. अशातच कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पहिल्या सामन्याचा सामनावीर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

4. विराटचा फॉर्म

बांगला देश विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली फ्लॉप ठ’रला आ हे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरायचे अ’सेल आणि त्यानंतर ट्रॉफी उंचावायची अ’सेल, तर विराटच्या फॉर्ममध्ये सातत्य असणे आवश्यक आ हे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आ हे, जिथे सर्वांच्या नजरा त्याच्या खेळीकडे अस तील.

5. बुमराह, जडेजा, शमीच्या पुनरागमनानंतर टीम इंडिया प्लेईंग 11

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीचे पुनरागमन शक्य दिसत आ हे. अशा स्थितीत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी अ’सेल, हाही एक प्रश्नच अ’सेल. त्यामुळे येणा-या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *