| | | |

Team India पहिल्यांदाच खेळणार एका वर्षात 35 वनडे! जाणून घ्या 2023 चे शेड्यूल | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Team India 2023 Schedule : भारतीय क्रिकेट संघ या वर्षीच्या आपल्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेने करेल. हे वर्ष संघासाठी खूप महत्त्वाचे अ’सेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 2023 मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023), जो केवळ भारतात होणार आ हे. याशिवाय आशिया कप (Asia Cup) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) ही होणार आ हे.

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL)

श्रीलंकेचा संघ 2023 मध्ये तीन टी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यास भारताच्या दौ-यावर येत आ हे. ही मालिका 3 जानेवारी पासून सुरू होई ल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ)

न्यूझीलंडचा संघ जानेवारीच्या अखेरीस मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात येणार आ हे. यादरम्यान तीन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आ हे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)

ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आ हे. यादरम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आ हे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी (Team India) ही मालिका खूप महत्त्वाची आ हे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आ हे.

आयपीएल (IPL 2023)

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) एप्रिल-मे मध्ये खेळवली जा’ईल. 10 संघांची ही लीग दोन महिने चालणार आ हे. या काळात भारतीय खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळपास बंद अ’सेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final Oval)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final Oval) जूनमध्ये इंग्लंडमधील ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जा’ईल. सध्या ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झा’ले आ हे. त्याचबरोबर टीम इंडियाही मजबूत स्थितीत आ हे. याशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका शर्यतीत आ हे त.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा (Team India Tour of West Indies 2023)

टीम इंडिया जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आ हे. यादरम्यान दोन सामन्यांची कसोटी, तीन सामन्यांची वन डे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जा’ईल.

आशिया कप 2023

पाकिस्तान हा 2008 नंतर प्रथमच 2023 मध्ये आशिया कपचे यजमानपद भूषवणार आ हे. मात्र, दोन्ही देशांमधील तणावामुळे टीम इंडिया (Team India) पाकिस्तानचा दौरा करणार का? असा प्रश्न आ हे. बीसीसीआयचे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याबाबत सुचवले आ हे. पण त्यावर अद्याप निर्णय झा’लेला ना’ही.

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (Australia Tour of India 2023)

ऑस्ट्रेलियन वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सप्टेंबर 2023 मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आ हे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे विश्वचषक (ICC ODI World Cup 2023)

एकदिवसीय विश्वचषक ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित के-ला जाणार आ हे. 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शेवटच्या वेळी वर्ल्ड चॅम्पियन बनली हो ती.

नोव्हेंबर-डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा तिसरा भारत दौरा (Australia Tour of India 2023)

नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ एकाच वर्षात तिसऱ्यांदा भारतात येणार आ हे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आ हे.

डिसेंबर : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour of South Africa)

2023 च्या शेवटी टीम इंडिया द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आ हे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने, तीन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आ हे. हा दौरा जानेवारी 2024 मध्ये संपे ल.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *