| | | |

Virat and Ishan Dance: विराट कोहली-ईशान किशनचा भन्नाट डान्स व्हायरल, श्रीलंकेचा पराभव के ल्यानंतर डीजेच्या तालावर थिरकले | cricket marathi








cricket marathi news डेस्क : Virat and Ishan Dance : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि युवा यष्टीरक्षक इशान किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आ हे, ज्यामध्ये ते डिजेच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसत आ हे त. हा व्हिडिओ कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानातील आ हे. या मैदानावर भारतीय संघाने 12 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी श्रीलंकेचा 4 विकेटने पराभव के-ला होता*. या निर्णायक विजयानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घे’तली आ हे.

इशान किशन दुस-याही वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग न’व्हता, पण संघाच्या शानदार विजयानंतर तो खूप आनंदी होऊन नाचताना दि’सला. त्याला विराटची तितकी मोलाची साथ मि’ळाली. दोघांनी डीजेच्या तालावर ठेका धरताच स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष के-ला. चाहते टाळ्यांच्या गजरात या खेळाडूंना प्रोत्साहन देत हो ते. काही प्रेक्षकांनी इशान-विराटच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल के-ला. (Virat and Ishan Dance)

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात किशनने विक्रमी द्विशतक झळकावले. त्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळे ल अशी अपेक्षा हो ती, पण रोहित शर्माने त्याच्यापेक्षा शुभमन गिलला पसंती दि ली आणि सलामीसाठी त्याची निवड करण्यात आ ली. गिलने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले हो ते, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 21 धावांची खेळी के ली. (Virat and Ishan Dance)

दुसऱ्या सामन्यात, श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 39.4 षटकात सर्व गडी गमावून 215 धावा के ल्या, तर भारताने 6 विकेट गमावून 2019 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात कुलदीप यादव आणि सिराज यांनी सर्वाधिक ३-३ बळी घे’तले, तर केएल राहुलने फलंदाजीत कमाल के ली. निर्णायक प्रसंगी राहुलने शानदार फलंदाजी करत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली आ हे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आ हे. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्याच्या ध्येयाने रोहित शर्माचा संघ मैदानात उ’तरेल. कोहलीने गुवाहाटीमध्ये शानदार शतक झळकावले हो ते, पण कोलकात्यात तो फलंदाजीत काही खास करू शकला ना’ही आणि केवळ 4 धावा करून बाद झा’ला.









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *