| | | |

Virat Gifted his Jersey : कसोटी सामन्‍यातील विजयानंतर विराटच्‍या ‘त्‍या’ कृतीने सारेच भारावले… | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारताने मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव करत मालिका २-० ने खिशात घात ली. सामन्यातील चौथ्या दिवस अतिशय नाट्यमय रा’हिला.  तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि तैजुल इस्लाममध्ये मोठा वाद झा’लेला पहायला मिळाला. विराट कोहली केवळ १ धाव करत स्वस्तात माघारी प’रतला. दरम्यान, विराट परतत असताना त्याला बाद करणाऱ्या मेंहदी हसनने जोरदार सेलीब्रेशन के-ले. यानंतर विराट कोहली आणि तैजुल इस्लाममध्ये मोठा वाद झा’ला. बांगलादेशचे खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी के ल्यानंतर हा वाद निवळला होता*. या सामन्यात मेंहदी हसनने आपल्या फिरकीची जादू दाख’वली, त्याने ५ विकेट्स पटकावल्या. (Virat Gifted his Jersey)

चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी १०० धावांची गरज हो ती. मेंहदी हसनच्या फिरकीने पुन्हा एकदा जादू दाख’वली. त्याने ऋषभ पंतला बाद करत त्यामुळे बांगलादेशच्या आशा पल्लवीत के ल्या हो’त्या. मात्र, अश्विन आणि श्रेयस अय्यर के-लेल्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ३ विकेट्सने पराभव के-ला. (Virat Gifted his Jersey)

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि ५ विकेट्स पटकावणाऱ्या मेहंदी हसनचा फोटो समोर आ ला आ हे. या फोटोने चाहत्यांची मने जिंकली आ हे त. विराट कोहलीने मेंहदी हसनला स्वत:ची जर्सी गिफ्ट दि ली आ हे. त्यामुळे ज्याने कोहलीला आपल्या गोलंदाजीने अवाक के-ले त्यालाच कोहलीने गिफ्ट दिले, असे म्हटले तर वावगे ठरणार ना’ही. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला ‘सामनावीर’ म्हणून तर चेतेश्वर पुजाराला ‘मालिकावीर’ घोषित करण्यात आ ले आ हे. (Virat Gifted his Jersey)

हेही वाचलंत का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *