| | | |

Virat kohli : विराटचा ‘वन डे’मध्ये मोठा धमाका; सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत टॉप 5 मध्ये | cricket marathi
 cricket marathi news डेस्‍क : श्रीलंका विरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात कोहलीने 63 धावा करताच, तो वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल पाचमध्ये पोहो चला आ हे. विराटने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आ हे.

महेला जयवर्धनेने वनडे सामन्यांमध्ये 448 सामन्यात एकूण 12650 धावा के ल्या आ हे त. त्याचबरोबर आता कोहलीने त्याला मागे टाकले आ हे. विराटने 268 सामन्यात 12651 धावांचा टप्‍पा पूर्ण के-ला आ हे. वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आ हे. त्याने 463 सामन्यांमध्ये 18426 धावा के ल्या आ हे त. आता पाचव्या स्थानी विराट कोहली पोहचला आ हे. (Virat kohli)

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (Virat kohli)

1. सचिन तेंडुलकर – 463 सामने, 18426 धावा
2. कुमार संगकारा – 404 सामने, 14234 धावा
3. रिकी पाँटिंग – 375 सामने, 13704 धावा
4. सनथ जयसूर्या – 445 सामने, 13430 धावा
5. विराट कोहली – 268 सामने – 12651* (खेळत आ हे)

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *