| | | |

Women T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर | cricket marathi

cricket marathi news डेस्क : फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड महिला संघाची घोषणा इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने के ली आ हे. १५ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा हीदर नाइटच्या खांद्यावर सोपवण्यात आ ली आ हे. तर, इंग्लड संघाची युवा अष्टपैलू खेळाडू एलिस कॅप्सीने टी-२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन के-ले आ हे. (Women T20 World Cup)

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

इंग्लंडचे प्रशिक्षक जॉन लुईस यांनी अधिकृत निवेदनात माहिती दि ली की, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू केट क्रॉयला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मि’ळाले आ हे, ती नुकत्याच झा’लेल्या वेस्ट इंडिज मालिकेत संघाचा भाग नव्हती. २०१९ मध्ये तिने शेवटचा टी -२० सामना खेळला होता*. २००९ साली इंग्लंडने पहिल्यांदा महिला टी-२० विश्वचषक जिंकला होता* आणि गेल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता*. (Women T20 World Cup)

यानंतर, मुख्य प्रशिक्षक जॉन लुईस म्हणाले, विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करणे आव्हानात्मक काम हो ते. या संघात प्रतिभावान खेळाडू आ हे त. वेस्ट इंडिजविरूद्ध झा’लेल्या मालिकेत संघाने चांगली कामगिरी के ली. या सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या तर, संघ विश्वचषक स्पर्धेच्या आव्हानाला कसे सामोरे जातो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आ हे.”

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ :

हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माइया बौचियर, कॅथरीन ब्रंट, एलिस कॅप्सी, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, एमी जोन्स, नॅट स्काइव्हर, लॉरेन विनफिल्ड-हिल, डॅनी व्याट

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *