| | | |

Women’s T20 WC : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर! ‘या’ 15 खेळाडूंना मि’ळाली संधी | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Women’s T20 WC Team India : बीसीसीआयने बुधवारी (28 डिसेंबर) महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा के ली. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आ हे. तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधारपदी अ’सेल. 15 सदस्यीय संघात अष्टपैलू शिखा पांडेचे संघात पुनरागमन झा’ले असून फिटनेसच्या आधारावर पूजा वस्त्राकरचाही संघात समावेश करण्यात आ ला आ हे. 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आ हे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेत जानेवारीत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आ ली आ हे.

टी-20 विश्वचषकात भारतीय संघ 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आ हे. ग्रुप-2 मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आ हे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे खेळवला जा’ईल.

तीनवेळा गाठली उपांत्य फेरी

टीम इंडियाला अद्याप महिला टी-20 विश्वचषक जिंकता आ लेला ना’ही. 2009, 2010 आणि 2018 मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली हो ती. विक्रमी चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा या फॉरमॅटवर सुरुवातीपासूनच दबदबा आ हे. ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014 आणि 2018 विश्वचषक जिंकले आ हे त.

द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार तिरंगी मालिका…

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया तिरंगी मालिकेत सहभागी होणार आ हे. याची सुरुवात 19 जानेवारीपासून होणार आ हे. यामध्ये भारताशिवाय द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहभागी होणार आ हे त.

टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, दीपिका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू : एस मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, सुषमा वर्मा (विकेटकीपर), अंजली सरवानी, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस मेघना, स्नेह राणा आणि शिखा पांडे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *