| | | |

World Test Championship Final : आयसीसी चॅम्पियनशिप फायनल ८ जूनला होणार? | cricket marathi
नवी दिल्ली; : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलसंदर्भात एक मोठी अपडेट आ ली आ हे. 8 जून रोजी लंडनमधील द ओव्हल मैदानावर आयसीसी चॅम्पियनशिपची फायनल होण्याची शक्यता आ हे. आंतररारष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने याची अधिकृत घोषणा के ली ना’ही. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही मॅच 8-12 जून दरम्यान होणार आ हे. जर पाऊस झा’ला किंवा सामन्यात काही अडथळे आ ले तर यासाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आ ला आ हे. (World Test Championship Final)

जूनमध्ये फायनल मॅच होणार असल्याने यात आणि आयपीएलच्या सामन्यात पुरेसे अंतर देखील अ’सेल. जर भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहो चला तर खेळाडूंना याची तयारी करण्याची संधी मिळे ल. पहिल्या चॅम्पियनशिपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहो चला होता*. तेव्हा न्यूझीलंडने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले हो ते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आ हे. (World Test Championship Final)

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *