| | | |

Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह यांच्यावर विनेश फोगटचा लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन | cricket marathi

cricket marathi news डेस्क : राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी भारतातील दिग्गज कुस्तीपटूंनी आज (दि. १८) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन (Wrestlers Protest)के-ले. या आंदोलनात टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी सहभागी झा’ले हो ते.

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, भारतीय कुस्ती महासंघ कुस्तीपटूंना त्रास देत आ हे. जे लोक महासंघाशी संबंधित आ हे त. त्यांना या खेळाबद्दल काहीही माहिती ना’ही. कुस्तीपटूंवर हुकूमशाही सुरू आ हे. ती खपवून घेणार ना’ही. तर कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून राजीनाम्याची मागणी (Wrestlers Protest) के ली आ हे.

या आंदोलनात रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेता सुमित मलिक आदीसह ३० कुस्तीपटू आणि प्रशिक्षक सुजित मान आणि फिजिओ आनंद दुबे सहभागी झा’ले आ हे त.

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घे’तली. ते म्हणाले की, महासंघाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून कळते की काही कुस्तीपटू आंदोलनास बसले आ हे त. मी त्यांना त्यांच्या समस्या विचारण्यासाठी भेट घे’तली. त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. प्रकरण काय आ हे, हे मला अद्याप सांगण्यात आ लेले ना’ही. आजपर्यंत असा कोणताही मुद्दा माझ्यासमोर किंवा महासंघासमोर मांडण्यात आ लेला ना’ही, असे ते म्हणाले.

ब्रिजभूषण शरण सिंग हे 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आ हे त. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आ हे.

हेही वाचलंत का ? 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *